फोक्सवॅगनचा ईव्ही क्षेत्रात प्रवेश! पहिली स्वस्त इलेक्ट्रिक कार सादर करणार, जाणून घ्या किंमत..
Volkswagen’s Entry Into The EV Sector : जगातील सर्वात शक्तिशाली ऑटो ब्रँड फोक्सवॅगन पहिल्यांदाच भारतीय बाजारात त्यांची एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार सादर करणार आहे. मार्चच्या सुरुवातीला फोक्सवॅगनने नवीन एंट्री-लेव्हल मॉडेलची शो कार सादर करण्याची योजना आखली आहे. या प्रॉडक्शन मॉडेलचा वर्ल्ड प्रीमियर २०२७ मध्ये होणार आहे. सुमारे २०,००० युरो (अंदाजे १८ लाख रुपये) च्या सुरुवातीच्या … Read more