Kia Carens Clavis ची रिअल मायलेज टेस्ट : शहरात कमी, तर महामार्गावर जबरदस्त कामगिरी!
Kia Carens Clavis Mileage Test : किया मोटर्सची लोकप्रिय MPV Kia Carens Clavis काही दिवसांसाठी CarWale च्या टेस्ट फ्लीटमध्ये दाखल झाली होती. अनेकांना “किया कारचे खरे मायलेज किती?” हा प्रश्न कायम पडतो. त्यामुळे पहिल्याच दिवशी तिचा रिअल-वर्ल्ड मायलेज टेस्ट करण्यात आला. कंपनीनुसार या डिझेल-मॅन्युअल मॉडेलचा ARAI-प्रमाणित मायलेज 19.54 kmpl असा दावा केला जातो. मात्र वास्तविक … Read more