2026 Tata Punch Facelift फक्त ₹5.59 लाखात लाँच! टर्बो इंजिन चर्चेत
Tata Punch Facelift 2026 : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आघाडीवर असलेल्या Tata Motors ने पुन्हा एकदा बाजारात खळबळ उडवली आहे. कंपनीने भारतात 2026 Tata Punch Facelift अधिकृतपणे लाँच केली असून, ही कार ₹5.59 लाख (एक्स-शोरूम) या अत्यंत आकर्षक किमतीत उपलब्ध झाली आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये पहिल्यांदा लाँच झालेली Tata Punch ही अल्पावधीतच देशातील सर्वाधिक पसंतीची कॉम्पॅक्ट … Read more