Tata Punch EV Facelift : नवा लूक, प्रगत फीचर्स आणि 365 किमी रेंज; लाँचपूर्वीच उघड झाली मोठी माहिती!

Tata Punch EV Facelift

Tata Punch EV Facelift : भारतातील आघाडीची वाहननिर्माता कंपनी टाटा मोटर्स लवकरच आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV Tata Punch EV Facelift चे नव्या अवतारात सादरीकरण करण्याच्या तयारीत आहे. लाँचपूर्वीच कंपनीने या गाडीच्या बाह्य रचनेचे (एक्सटीरियर) फोटो अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले असून, त्यामुळे वाहनप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. Tata Punch EV Facelift चे एक्सटीरियर टाटा … Read more

बुकिंगमध्ये धुमाकूळ घालणारी नवी Kia Seltos! किंमत, फीचर्स आणि वेटिंग पीरियड सविस्तर

Kia Seltos New Generation

Kia Seltos New Generation : भारतीय वाहन बाजारात आपली मजबूत ओळख निर्माण केलेल्या किआ मोटर्स इंडियाकडून सादर करण्यात आलेल्या नव्या पिढीच्या किआ सेल्टोसला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मध्यम आकाराच्या एसयूव्ही विभागात ही गाडी सध्या चर्चेचा विषय ठरली असून, विक्रमी बुकिंगमुळे अनेक शहरांमध्ये प्रतीक्षा कालावधी वाढला आहे. डिसेंबर 2025मध्ये सादर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच देशभरातून … Read more

बूट स्पेसपासून इंजिन पॉवरपर्यंत – 2026 Renault Duster की Hyundai Creta, कोण सरस?

2026 Renault Duster vs Hyundai Creta comparison

2026 Renault Duster vs Hyundai Creta comparison : भारतीय SUV बाजारात जेव्हा “पुनरागमन” या शब्दाचा उल्लेख होतो, तेव्हा रेनॉल्ट  डस्टरचे नाव आपोआप चर्चेत येते. तब्बल चार वर्षांच्या विश्रांतीनंतर 2026 रेनॉल्ट डस्टर पुन्हा एकदा नव्या रूपात दाखल झाली असून, या परताव्याने कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये मोठी खळबळ उडवली आहे. मार्च 2026 मध्ये सादर झालेली ही नवी जनरेशन … Read more

Maruti Suzuki च्या गाड्या महागणार! ग्राहकांसाठी मोठी बातमी

Maruti Suzuki price hike

Maruti Suzuki Price Hike : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki India आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि जागतिक घडामोडींमुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (विपणन व विक्री) पार्थो बॅनर्जी यांनी 2 फेब्रुवारी रोजी याबाबत माहिती दिली. सतत वाढणाऱ्या वस्तूंच्या … Read more

Yamaha ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर भारतात दाखल! 169 किमी रेंज, दमदार फीचर्स आणि किंमत….

Yamaha Electric Scooter EC-06

Yamaha Electric Scooter EC-06 : भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वेग झपाट्याने वाढत असताना, जगप्रसिद्ध दुचाकी उत्पादक यामाहा मोटर इंडियाने मोठा धमाका केला आहे. यामाहाने अखेर आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर ‘Yamaha EC-06’ भारतीय बाजारात अधिकृतपणे सादर केली असून, उत्कृष्ट रेंज, अत्याधुनिक फीचर्स आणि विश्वासार्ह ब्रँडमुळे ही स्कूटर लाँच होताच चर्चेचा विषय ठरला आहे. शहरी प्रवास अधिक पर्यावरणपूरक … Read more

2026 Renault Duster Pre-Booking सुरू!₹21,000, R-Pass आणि 7 वर्षांची वॉरंटी…

2026 Renault Duster

2026 Renault Duster : अनेक वर्षांच्या अफवा, स्पाय फोटो आणि घोषणांनंतर अखेर Renault ने 2026 Duster अधिकृतपणे सादर केली आहे. भारतीय SUV बाजारात एकेकाळी क्रांती घडवणारी ही SUV आता नव्या अवतारात, अधिक आक्रमक लूक, आधुनिक फीचर्स आणि Hybrid इंजिनसह परतली आहे. नवीन Duster केवळ डिझाइनपुरती मर्यादित नसून, ती Hyundai Creta, Kia Seltos, Grand Vitara यांसारख्या … Read more

Maruti-Tata-Mahindra ला धक्का! Kia ची ‘ही’ गाडी ठरतेय भारताची आवडती SUV

Kia Sonet sales record

Kia Sonet Sales Record : भारतातील कॉम्पॅक्ट SUV सेगमेंट सध्या प्रचंड वेगाने वाढत आहे आणि याच सेगमेंटमध्ये Kia Sonet ने इतिहास रचत विक्रीचा नवा विक्रम केला आहे. Kia India ने अधिकृतपणे जाहीर केले आहे की Sonet SUV ने लाँचनंतर अवघ्या काही वर्षांत 5 लाख युनिट्सची विक्री पूर्ण केली आहे. ही कामगिरी केवळ Kia साठीच नाही, … Read more

Video : बंगळुरूमध्ये मॉडिफाइड कारचा थरार, RTO ने ठोठावला तब्बल ₹1.25 लाखांचा दंड!

Bengaluru Modified Car Fined

Bengaluru Modified Car Fined : बंगळुरूमध्ये तरुणाईचा धोकादायक स्टंट एका विद्यार्थ्याला महागात पडला आहे. केरळमधून शिक्षणासाठी बंगळुरूला आलेल्या एका विद्यार्थ्याने आपल्या कारमध्ये बेकायदेशीर बदल (Modified Car) करून सार्वजनिक रस्त्यावर थेट एक्झॉस्टमधून आग बाहेर येईल असा स्टंट केला. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होताच येलहंका प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) कठोर कारवाई करत विद्यार्थ्यावर ₹1.11 लाखांहून अधिक … Read more

Fortuner ला धडकी भरवणारी 7-सीटर, MG Majestor SUV भारतात येतेय! ‘या’ तारखेला लाँच!

MG Majestor SUV news

MG Majestor SUV : भारतीय फुल-साइज SUV सेगमेंटमध्ये मोठा उलथापालथ करणारी बातमी समोर आली आहे. MG Motor India आपली नवी आणि सर्वात प्रीमियम 7-सीटर SUV ‘MG Majestor’ भारतात 12 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतपणे लाँच करणार आहे. ही SUV थेट Toyota Fortuner, Skoda Kodiaq, Jeep Meridian यांसारख्या दिग्गज गाड्यांना आव्हान देणार आहे. ही SUV MG च्या … Read more

फक्त ₹1 लाख Down Payment मध्ये MG Windsor EV घरात! दरमहा EMI, व्याज, पूर्ण खर्च जाणून घ्या

MG Windsor EV Finance

MG Windsor EV Finance : भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात दिवसेंदिवस मोठे बदल होत असून MG Motors ने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार MG Windsor EV द्वारे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कमी खर्चात इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल, तर MG Windsor EV हा पर्याय सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे फक्त 1 लाख रुपयांच्या Down Payment नंतर ही … Read more