Duster, Sierra आणि Seltos पैकी कोणती SUV आहे फॅमिलीसाठी सर्वात सुरक्षित?
Duster vs Sierra vs Seltos : भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत सध्या मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये प्रचंड स्पर्धा पाहायला मिळत आहे. ग्राहक आता गाडी खरेदी करताना केवळ लूक, फीचर्स किंवा मायलेजचा विचार करत नाहीत, तर ‘सुरक्षा’ (Safety) हा त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. या पार्श्वभूमीवर, Renault Duster, Tata Sierra आणि Kia Seltos या तिन्ही लोकप्रिय SUV ला … Read more