गुजरातमध्ये बनणार मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक गाडी!
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI) ने पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची (Maruti Suzuki’s EV Plant In Gujarat) घोषणा केली आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे सुरू असलेल्या 10 व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट (VGGS) दरम्यान, मारुती सुझुकी इंडियाने गुजरातमध्ये आपला दुसरा प्लांट स्थापन करण्यासाठी 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा … Read more