गिअर बदलण्यासाठी आता क्लचची गरज नाही! Honda ची क्रांतिकारी NX500 भारतात लाँच
Honda NX500 E-Clutch India : भारतीय दुचाकी बाजारपेठेत आपले वर्चस्व अधिक मजबूत करण्यासाठी जपानी ऑटोमोबाईल दिग्गज ‘होन्डा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया’ (HMSI) ने एक मोठे पाऊल उचलले आहे. होन्डाने आपली लोकप्रिय अॅडव्हेंचर टूरर बाईक NX500 आता प्रगत ‘E-Clutch’ तंत्रज्ञानासह भारतीय बाजारपेठेत अधिकृतपणे लाँच केली आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे रायडर्सना क्लच लीव्हरचा वापर न करता सहजपणे … Read more