Video : ना ड्रायव्हर, ना स्टीयरिंग, स्वत:हून चालणार टेस्लाची Robotaxi आणि Robovan!
Tesla Self Driving Robotaxi and Robovan : टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी त्यांच्या कंपनीच्या पहिल्या रोबोटॅक्सीचे अनावरण केले आहे. अलीकडेच, कॅलिफोर्नियामध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान, AI फीचर्ससह तयार केलेली रोबोटॅक्सी सादर करण्यात आली. टेस्ला रोबोटॅक्सीची वेगळी रचना पाहून प्रत्येकजण खूप आकर्षित झाला. दोन आसनक्षमता असलेल्या टॅक्सीमध्ये ना पेडल आहे ना स्टीयरिंग. रोबोटॅक्सीचा प्रोटोटाइप जगासमोर सादर केला … Read more