नवी Kia Seltos धडाक्यात लाँच! 30-इंच स्क्रीन, टर्बो इंजिन… SUV मार्केट हललं!

Kia Seltos New Generation

Kia Seltos New Generation : भारतीय एसयूवी मार्केटमध्ये स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत आहे आणि त्यातच Kia ने आज अधिकृतरीत्या नवी जनरेशन Kia Seltos भारतीय बाजारात सादर केली आहे. अद्ययावत डिझाइन, ग्लोबल-लेव्हल प्लॅटफॉर्म, पॉवरफुल इंजिन ऑप्शन्स आणि 30 इंचाचा प्रीमियम डिस्प्ले सेटअप यांसह ही एसयूवी आणखी प्रीमियम झाली आहे. किआने ही नवी Seltos केवळ फेसलिफ्ट न … Read more

ब्रेझ्झाचा नवा अवतार लीक! LED लाइट बार, नवे फीचर्स आणि प्रीमियम इंटीरियरची धूम

Maruti Suzuki Brezza Facelift

Maruti Suzuki Brezza Facelift : भारताच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कॉम्पॅक्ट SUV मध्ये गणली जाणारी Maruti Suzuki Brezza आता आणखी स्टायलिश, मॉडर्न आणि सुरक्षित होणार आहे. 2022 मध्ये लाँच झालेल्या सध्याच्या मॉडेलनंतर कंपनी आता तिचा पहिला फेसलिफ्ट अवतार बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.2025 मध्ये या फेसलिफ्टची लॉन्चिंग होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. ब्रेझ्झा फेसलिफ्ट – बाह्य … Read more

पुढच्या 60 दिवसांत SUV मार्केट ‘धडाक्याने’ बदलणार! Seltos, Duster, Safari- Harrier पेट्रोल… काय येतंय नवं?

Upcoming SUVs India

Upcoming SUVs India : भारताच्या पॅसेंजर वाहन बाजारपेठेत पुढील 60 दिवस सर्वात धडाकेबाज SUV पाहायला मिळणार आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान किमान चार मोठ्या SUV भारतीय रस्त्यांवर उतरणार असून त्यांच्या लाँच तारखाही अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये Kia Seltos, नवीन Renault Duster, तसेच Tata Safari आणि Tata Harrier यांच्या पेट्रोल व्हर्जनचा समावेश … Read more

Tata Sierra ची संपूर्ण प्राईस लिस्ट जाहीर! Adventure+ वेरिएंटने तर गेमच बदलला!

Tata Sierra Booking

Tata Sierra Price All Variants : टाटा मोटर्सने भारतीय SUV मार्केटमध्ये धडाकेबाज पुनरागमन करत नवीन Tata Sierra च्या सर्व वेरिएंट्सच्या किंमती जाहीर केल्या आहेत. आधी फक्त Smart+ पेट्रोल व्हेरिएंटची किंमत जाहीर झाली होती; मात्र आता कंपनीनं Pure, Pure+, Adventure आणि Adventure+ या सर्व व्हेरिएंट्सचा प्राईस ब्रेकअप शेअर केला आहे. SUV खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही … Read more

तुमचे ट्रॅफिक चालान ‘माफ’ होऊ शकतं, सरकारने जाहीर केली तारीख! ‘असा’ करा अर्ज…

traffic challan waiver news

Traffic Challan Waiver Lok Adalat December 2025 : देशभरातील लाखो वाहनधारकांसाठी या वर्षाच्या अखेरीस मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ट्रॅफिक नियमांचे किरकोळ उल्लंघन झाल्याने तुमच्यावर चालान (Traffic Challan) कापले गेले असेल आणि ते अजूनही प्रलंबित असेल, तर ते कमी शुल्कात किंवा पूर्णतः माफ करून घेण्याची संधी पुन्हा एकदा उपलब्ध होत आहे. 13 डिसेंबर 2025 … Read more

पुतिन भारतात येताच साऱ्यांचे लक्ष त्यांच्या गाडीकडे, ‘Aurus Senat’ इतकी खास का आहे?

Putin Car Aurus Senat

Putin Car Aurus Senat : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन भारत भेटीसाठी सज्ज होताच पुन्हा एकदा चर्चेत आली आहे त्यांची जगप्रसिद्ध Aurus Senat लिंबोझीन. एक अशी गाडी ज्याला “चाकांवरील किल्ला” असे म्हटले जाते. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यानही ही हाय-सेक्युरिटी कार त्यांच्या संरक्षण तुकडीचा केंद्रबिंदू असेल, अशी माहिती समोर आली आहे. 2025 मध्ये तैजिन … Read more

कार कंपनी जितकं मायलेज सांगते, प्रत्यक्षात तितकं का मिळत नाही?

Car Mileage Truth

Car Mileage Truth : कार खरेदी करताना सर्वात पहिला प्रश्न असतो, “ही कार किती मायलेज देते?” कारण कार खरेदीचा मोठा खर्च एकवेळ असतो, पण रोजचा पेट्रोल-डिझेल खर्च हा खिशाला खरा फटका देतो. त्यामुळे कंपन्या ज्या मायलेजचा दावा करतात, तो वापरकर्त्यांना प्रत्यक्षात मिळतच नाही. मग प्रश्न निर्माण होतो की कार कंपन्या खोटं बोलतात का? याचं उत्तर … Read more

Maruti e-Vitara :  मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV, तब्बल 543 किमी रेंज, सुरक्षा रेटिंगही 5 स्टार!

Maruti e-Vitara

Maruti e-Vitara : Maruti Suzuki अखेर आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV e-Vitara चे संपूर्ण फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर आणले आहेत. कंपनीचा दावा आहे की ही EV फुल चार्जमध्ये तब्बल 543 किमी रेंज देईल. यामध्ये दोन शक्तिशाली बॅटरी पॅक, लेव्हल-2 ADAS, 7 एअरबॅग्स, 360° कॅमेरा आणि भारत NCAP ची 5-स्टार सुरक्षा रेटिंग अशी अनेक प्रीमियम वैशिष्ट्ये मिळतील. … Read more

देशातील सर्वात महाग नंबर प्लेट पुन्हा विकली जाणार, कारण काय?

India Costliest Car Number

Most Expensive Number Plate India : हरयाणामध्ये काही दिवसांपूर्वी खास नंबर प्लेट लिलावाची प्रचंड चर्चा झाली होती. कारणही तितकंच मोठं — HR 88 B 8888 हा व्हीआयपी नंबर तब्बल ₹1.17 कोटींना लिलावात विकला गेला होता. या विक्रीनंतर हा नंबर देशातील सर्वात महाग नंबर प्लेट म्हणून चर्चेत आली. आता पुन्हा एकदा हा नंबर चर्चेत आलाय, कारण … Read more

Tata Sierra 2025 : वायपर ‘गायब’, आत थिएटर, बाहेर फ्युचर..’या’ 5 फीचर्समुळे गाडी पाहून थक्क व्हाल!

Tata Sierra 2025 Features

Tata Sierra 2025 Features : टाटा मोटर्सने आपली आयकॉनिक SUV Tata Sierra नवीन, फ्युचरिस्टिक अवतारात परत आणली आहे. एकेकाळी बॉक्सी डिझाइन आणि रॅप-अराउंड खिडक्यांमुळे चाहत्यांची लाडकी असलेली ही SUV आता अधिक आधुनिक, स्मार्ट आणि टेक-लोडेड बनली आहे. पण या नव्या Sierra मध्ये अशी 5 वैशिष्ट्ये आहेत जी इतकी अविश्वसनीय आहेत की गाडी पाहताच कुणीही थक्क … Read more