भारतातील सर्वात स्वस्त डिझेल कार! 23 किमी पेक्षा जास्त मायलेज आणि 5-स्टार सुरक्षेसह मार्केटमध्ये धुमाकूळ!
Cheapest Diesel Car in India : भारतीय वाहन बाजारपेठेत गेल्या काही वर्षांत आमूलाग्र बदल झाले आहेत. एकीकडे इलेक्ट्रिक गाड्यांचा ओघ वाढत असताना दुसरीकडे डिझेल गाड्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. केंद्र सरकारचे कडक उत्सर्जन नियम आणि दिल्ली-एनसीआर सारख्या भागात डिझेल गाड्यांच्या नोंदणीवर असलेली १० वर्षांची मर्यादा यामुळे अनेक कंपन्यांनी डिझेल इंजिनकडे पाठ फिरवली आहे. मारुती … Read more