VIDEO : मालकाला ओळखणार, हँडलशिवाय चालवता येणार, यामाहाची नवीन बाईक!

Yamaha Motoroid 2 The Handleless Self-Balancing Bike In Marathi

जपानी कंपनी यामाहा नेहमीच उत्कृष्ट लूक आणि डिझाइनसह बाईक तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता यामाहाने आपल्या नवीन कॉन्सेप्ट बाईकचे (Yamaha Motoroid 2 Bike In Marathi) पारंपारिक डिझाइन आणि मानके पूर्णपणे मोडून काढली आहेत. एक प्रकारे या नवीन मॉडेलने जुन्या शैलीच्या बाइक्सना आव्हान दिले आहे. या कॉन्सेप्टद्वारे, यामाहा कंपनी मशीन आणि मानव यांच्यात पार्टनरसारखा बाँड निर्माण … Read more

डिझेलवर बाईक का चालत नाही? 99% लोकांना माहीत नसेल उत्तर!

Know Reasons Why Bikes Dont Use Diesel Engines

बाईक, कार, बस, ट्रक आणि विमाने या सर्वांना चालवण्यासाठी विविध प्रकारचे इंधन लागते. बाईक पेट्रोलवर चालतात, तर कार पेट्रोल आणि डिझेलवर चालतात. ट्रकसारख्या मोठ्या गाड्यांमध्ये तुम्हाला फक्त डिझेल इंजिन दिसतील. विमान चालवण्यासाठी पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे इंधन वापरले जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये येतात, पण बाईक फक्त … Read more

भारताचं ऑटो मार्केट पुन्हा हादरणार, नव्या जनरेशनची SWIFT लाँच!

New Generation 2024 Suzuki Swift launched in japan checkk details

सुझुकी कंपनीने नव्या जनरेशनची स्विफ्ट (New Generation 2024 Suzuki Swift In Marathi) जपानमध्ये लाँच केली आहे. त्यामुळे आता भारतातही ती येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. सुझुकीने यंदाच्या टोकियो मोटर शोमध्ये नवीन जनरेशनची स्विफ्ट दाखवली होती. आता त्याचे इंजिन, फीचर्स आणि पॉवर आउटपुटची माहिती समोर आली आहे. नवीन जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट 2024 च्या उत्तरार्धात … Read more

सेफ्टीत आणि भारी दिसण्यात 1 नंबर गाडी, 10 लाखात अजून काय हवं!

Best Safety Sedan Hyundai Verna Luxury Car In Rs 10 Lakhs

रस्त्यावर लोक पाहतच बसतील, अशी लक्झरीवाली, भारी दिसणारी गाडी आपल्याकडे असावी, असे स्वप्न प्रत्येकाचे असते. पण अशी कार घेण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात, हे आपणा सर्वांना माहीत आहे. अशी बहुतेक गाड्या बजेटच्या बाहेर असतात. पण आता अशा कमी किमतीच्या प्रीमियम कार भारतीय बाजारपेठेत आल्या आहेत, ज्या 5 स्टार सुरक्षा रेटिंगसह येतात. याशिवाय फिचर्सही टॉप … Read more

New Renault Duster 2024 : आधीपेक्षा मोठी, तगडी, भारी दिसणारी नवीन रेनॉल्ट डस्टर!

New Renault Duster 2024 new generation model check details in marathi

डस्टर ही रेनॉल्टची अतिशय लोकप्रिय कार आहे. युरोपियन बाजारपेठेत रेनॉल्टने नवीन डस्टर (New Renault Duster 2024) आणली आहे. नव्या जनरेशनच्या या डस्टरमध्ये पूर्णपणे नवीन डिझाइन, आलिशान इंटीरियर, उत्तम फीचर्स आणि अपग्रेडेड इंजिन आहे. ही डस्टर रेनॉल्ट-निसानच्या CMF-B प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलीय. जुन्या रेनॉल्ट डस्टरची शैली कायम ठेवली असली, तरी नवीन डस्टर आधुनिक स्टाइलसह अपडेट करण्यात … Read more

स्वत:च्या बाईकवर प्रेम करत असाल, तर क्लच प्लेटचीही काळजी घ्या!

Know How to maintain bike clutch plate for long life in marathi

बाईक खरेदी केलेल्या मालकांना आपल्या बाईकवर प्रेम असेल, तर त्यांना आपल्या बाईकच्या पार्ट्सची माहिती असणे आवश्यक आहे. बाईकचे सर्व पार्ट्स खूप महत्त्वाचे असले, तरी त्यांनी क्लच प्लेटची (Bike Clutch Plate Tips In Marathi) चांगली काळजी घेणे गरजेचे आहे. बाईकची क्लच प्लेट फ्लायव्हील, प्रेशर प्लेट आणि स्वतःमध्ये घर्षण निर्माण करते. त्यामुळे क्लच प्लेट महत्त्वाची ठरते. जर … Read more

गाडी खरेदी करायचा विचार करताय? Maruti Suzuki कडून ग्राहकांना धक्का!

Maruti Suzuki Car Price Hike In Marathi from january 2024 check details

तुम्हीही कार घेण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. परवडणाऱ्या गाड्या आणि परवडणाऱ्या मेंटेनेन्ससाठी बेस्ट कंपनी असलेली मारुती सुझुकी (Maruti Suzuki Car Price Hike In Marathi) आता ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. मारुती सुझुकीने आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करणार आहे. पुढील वर्षी म्हणजे जानेवारी 2024 मध्ये या किमती वाढवण्यात येणार असल्याचे … Read more

थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय? त्याचा लाभ कोणाला होतो?

Know why Third Party Insurance is important and check its benefits in marathi

तुम्ही गाडी चालवत असाल, तर तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्सबद्दल अनेकदा ऐकले असेल. कोणतीही नवीन गाडी खरेदी केल्यानंतर त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढणे बंधनकारक आहे. हा इन्शुरन्स गाडीच्या मालकाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण देत नाही. तरीही थर्ड पार्टी इन्शुरन्स (Third Party Insurance In Marathi) इतका महत्त्वाचा का आहे? या इन्शुरन्सचे फायदे काय आहेत? 2018 पासून अनिवार्य 2018 … Read more

धनत्रयोदशीला गाडी घेताय? आधी ‘ही’ गोष्ट करा मगच डिलिव्हरी घ्या!

buying a car bike or scooter on Dhanteras 2023 must do this thing first

Buying Car On Dhanteras 2023 : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशात लाखो वाहनांची डिलिव्हरी होते. तुम्ही तुमच्या नवीन वाहनाची डिलिव्हरी देखील घेणार असाल, तर तुम्ही PDI करणे आवश्यक आहे. PDI म्हणजे “प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन”. ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये ग्राहक कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी त्याची तपासणी करतो. यामध्ये गाडीचे आतील आणि बाहेरील दोन्ही भाग तपासले जातात. गाडीची डिलिव्हरी मिळण्यापूर्वी … Read more

Automatic Vs Manual Transmission : नवशिक्या ड्रायव्हरसाठी कोणता ऑप्शन बरोबर राहील?

Automatic Vs Manual Transmission In Marathi check option for beginner drivers

Automatic Vs Manual Transmission In Marathi : ऑटोमॅटिक कारचे नाव ऐकल्यावर तुमच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे लक्झरी, प्रीमियम, कम्फर्ट आणि स्टेटस सिम्बॉल. पूर्वीच्या तुलनेत ऑटोमॅटिक कारचाही कल वाढला आहे. जर तुम्ही नवशिके ड्रायव्हर असाल आणि नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तर तुम्ही कोणती कार खरेदी करावी? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचे … Read more