Royal Enfield Himalayan 450 च्या किमतीत वाढ, जाणून घ्या किती महाग झाली बाईक!
Royal Enfield ने नोव्हेंबर 2023 मध्ये हिमालयन 450 अॅडव्हेंचर बाईकच्या किमती जाहीर केल्या होत्या. ही बाईक 3 ट्रिम लेव्हलमध्ये उपलब्ध आहे. बेस, पास आणि समिट, ज्याची किंमत 2.69 लाख ते 2.84 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही प्रास्ताविक किंमत 31 डिसेंबर 2023 पर्यंत वैध होती. आता कंपनीने नवीन रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 च्या किमतीत 16,000 … Read more