सुझुकी, टाटाचं मार्केट खाणार..! ट्विन CNG सिलिंडरसोबत भारतात आली Hyundai ची कार, मायलेज कमाल
Hyundai Grand i10 NIOS CNG Launched : ह्युंदाईची प्रसिद्ध बजेट कार Grand i10 Nios देशात खूप पसंत केली जात आहे. आता ह्युंदाई मोटार इंडियाने ही कार सीएनजी व्हेरिएंटमध्ये देखील भारतीय बाजारात लाँच केली आहे. या कारमध्ये ट्विन सिलेंडर सीएनजी इंजिन आहे. या इंजिनच्या मदतीने आता लोकांना जास्त मायलेज मिळणार आहे. Hyundai Grand i10 Nios Hi-CNG … Read more