गाडी खरेदी करायचा विचार करताय? Maruti Suzuki कडून ग्राहकांना धक्का!

Maruti Suzuki Car Price Hike In Marathi from january 2024 check details

तुम्हीही कार घेण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. परवडणाऱ्या गाड्या आणि परवडणाऱ्या मेंटेनेन्ससाठी बेस्ट कंपनी असलेली मारुती सुझुकी (Maruti Suzuki Car Price Hike In Marathi) आता ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. मारुती सुझुकीने आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करणार आहे. पुढील वर्षी म्हणजे जानेवारी 2024 मध्ये या किमती वाढवण्यात येणार असल्याचे … Read more

थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय? त्याचा लाभ कोणाला होतो?

Know why Third Party Insurance is important and check its benefits in marathi

तुम्ही गाडी चालवत असाल, तर तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्सबद्दल अनेकदा ऐकले असेल. कोणतीही नवीन गाडी खरेदी केल्यानंतर त्याचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढणे बंधनकारक आहे. हा इन्शुरन्स गाडीच्या मालकाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण देत नाही. तरीही थर्ड पार्टी इन्शुरन्स (Third Party Insurance In Marathi) इतका महत्त्वाचा का आहे? या इन्शुरन्सचे फायदे काय आहेत? 2018 पासून अनिवार्य 2018 … Read more

धनत्रयोदशीला गाडी घेताय? आधी ‘ही’ गोष्ट करा मगच डिलिव्हरी घ्या!

buying a car bike or scooter on Dhanteras 2023 must do this thing first

Buying Car On Dhanteras 2023 : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशात लाखो वाहनांची डिलिव्हरी होते. तुम्ही तुमच्या नवीन वाहनाची डिलिव्हरी देखील घेणार असाल, तर तुम्ही PDI करणे आवश्यक आहे. PDI म्हणजे “प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन”. ही अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये ग्राहक कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी त्याची तपासणी करतो. यामध्ये गाडीचे आतील आणि बाहेरील दोन्ही भाग तपासले जातात. गाडीची डिलिव्हरी मिळण्यापूर्वी … Read more

Automatic Vs Manual Transmission : नवशिक्या ड्रायव्हरसाठी कोणता ऑप्शन बरोबर राहील?

Automatic Vs Manual Transmission In Marathi check option for beginner drivers

Automatic Vs Manual Transmission In Marathi : ऑटोमॅटिक कारचे नाव ऐकल्यावर तुमच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे लक्झरी, प्रीमियम, कम्फर्ट आणि स्टेटस सिम्बॉल. पूर्वीच्या तुलनेत ऑटोमॅटिक कारचाही कल वाढला आहे. जर तुम्ही नवशिके ड्रायव्हर असाल आणि नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तर तुम्ही कोणती कार खरेदी करावी? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला जाणून घ्यायचे … Read more

होंडाच्या बाईकवर ऑफर्स! दिवाळीच्या निमित्ताने शाईनसोबत ‘या’ स्कूटरही स्वस्त

Honda bike and scooter diwali festive season offers 2023 In Marathi

Honda Bike Scooter Offers In Marathi : होंडा टू-व्हीलर कंपनीने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी ऑफर्स जाहीर केल्या आहेत. कंपनी आपल्या बाइक आणि स्कूटर रेंजवर आकर्षक सूट आणि ऑफर देत आहे. या सणासुदीच्या मोसमात तुम्ही होंडा बाईक आणि स्कूटरवर किती बचत करू शकता ते जाणून घ्या. कंपनी कोणत्याही होंडा बाईक किंवा स्कूटरच्या खरेदीवर 5,000 रुपयांचा कॅशबॅक देत … Read more

थार, जिम्नीवाली मजा पाहिजे? फक्त 6 लाखात मिळते ‘ही’ गाडी!

This car give you fun of Thar and Jimny in just 6 lakhs check details

Auto News In Marathi : अनेक लोक आयुष्यात मोठी ऑफ-रोड SUV खरेदी करण्याची आकांक्षा बाळगतात. पण जास्त किंमतीमुळे अशा गाड्या त्यांच्या बजेटच्या बाहेर होतात. कोणतीही सामान्य कार परफॉर्मन्सच्या बाबतीत ऑफ-रोड कारशी स्पर्धा करू शकत नसली तरी, बाजारात अशा अनेक कार विकल्या जात आहेत ज्यात तुम्हाला नक्कीच ऑफ-रोडर एसयूव्हीचा अनुभव मिळेल आणि तेही जास्त पैसे खर्च … Read more

किंमत 4.5 कोटी, टॉप स्पीड 325kmph, श्रद्धा कपूरची नवी सुपरकार!

Actress Shraddha Kapoor New Lamborghini Huracan Tecnica Car In Marathi

Shraddha Kapoor Lamborghini Car In Marathi : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकतीच एक नवीन कार घेतली आहे. ही कार तिच्याकडे असलेल्या इतर सर्व कारपेक्षा खास आहे आणि कदाचित ती त्याची सर्वात महागडी कार देखील असेल. श्रद्धा कपूरने लॅम्बोर्गिनी हुराकन टेकनिका (Lamborghini Huracan Tecnic) विकत घेतली आहे. या कारची किंमत किंमत सुमारे 4.5 कोटी रुपये आहे. … Read more

गाड्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारचे मोठे पाऊल, आता तुमची कार…

Five star rating Vehicles in Bharat NCAP to get insurance premium discount

Auto News In Marathi : आपली गाडी अधिक चांगली आणि सुरक्षित बनवण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. गाडी जितकी सुरक्षित असेल, तितका प्रीमियम कमी असेल. स्टार रेटिंग असलेल्या गाड्यांना विमा प्रीमियममध्ये सूट मिळेल. Bharat NCAP मध्ये 5 स्टार रेटिंग असलेल्या गाड्यांसाठी विमा प्रीमियममध्ये सवलत असेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MORTH) या प्रस्तावावर विचार … Read more

टाटा हॅरियर आणि सफारीमध्ये लागणार नवे इंजिन! जाणून घ्या खासियत

Tata Motors Developing New Petrol Engine For Premium SUV Line

Tata Motors New Petrol Engine For SUV : टाटा मोटर्स एक नवीन पेट्रोल इंजिनवर काम करत आहे. टाटाच्या प्रीमियम स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) हॅरियर आणि सफारीमध्ये हे इंजिन वापरले दाईल. हॅरियर आणि सफारी मॉडेल सध्या दोन लिटर डिझेल इंजिनसह येतात. हे इंजिन ऑटो एक्सपोमध्ये दाखवण्यात आले होते आणि ते 1.5L टर्बो GDI पेट्रोल इंजिन आहे. … Read more

ओए होए..! नवीन टाटा हॅरियरवर जडलाय अनेकांचा जीव, सर्व म्हणतायत ‘ड्रीम कार’!

Tata cars to get expensive from 1 February 2024

2023 Tata Harrier In Marathi : बर्‍याच प्रतीक्षेनंतर टाटा हॅरियर फेसलिफ्ट भारतात लाँच करण्यात आली आहे. टाटाने 2023 हॅरियरला पूर्णपणे नवीन डिझाइन दिले आहे आणि त्याची फीचर्सदेखील लक्षणीयरीत्या अपडेट करण्यात आली आहेत. नवीन टाटा हॅरियरची किंमत 15.49 लाख रुपयांपासून सुरू होते (एक्स-शोरूम). लाँच झाल्यापासून, ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये सुरक्षिततेसाठी या गाडीला 5 स्टार रेटिंग मिळाले … Read more