2023 Honda Gold Wing Tour : होंडाने लाँच केली ‘कडक’ बाईक, किंमत असेल…
2023 Honda Gold Wing Tour : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया (HMSI) ने त्यांची फ्लॅगशिप मोटरसायकल गोल्ड विंग टूरसाठी बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही टूरिंग मोटारसायकल भारतात पूर्णपणे तयार केलेल्या युनिटच्या रूपात उपलब्ध असेल आणि त्याची किंमत 39.20 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. होंडाच्या प्रिमियम बिगविंग टॉप लाइन डीलरशिपच्या माध्यमातून ही बाईक विकली जाईल. … Read more