TVS च्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर 10,000 रुपयांची सूट! एवढेच नाही, तर…

TVS iQube Discount Info In Marathi 10000 off and 7500 cashback check details

TVS iQube Discount Info In Marathi : टीव्हीएस मोटर इंडियाने आपल्या ग्राहकांना सणासुदीच्या काळात एक मोठी भेट दिली आहे. टीव्हीएस मोटरने भारतात विकल्या जाणार्‍या त्यांची एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर, TVS iQube वर मोठ्या प्रमाणात (TVS Electric Scooter) सूट दिली आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवर सणासुदीच्या काळात दिलेल्या ऑफर्सची माहिती दिली आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, कंपनी या इलेक्ट्रिक स्कूटरवर … Read more

‘ही’ गाडी म्हणजे रोल्स रॉयसची डिट्टो कॉपी! चीनने आणले इलेक्ट्रिक व्हर्जन

Rolls Royce Cullinan Copy Car Hongqi E-HS9 Details In Marathi

Rolls Royce Cullinan Copy Car Details In Marathi : जगात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्वात महागड्या आणि आलिशान कारपैकी एक म्हणजे रोल्स रॉयस कलिनन. जागतिक स्तरावर ही सर्वात प्रतिष्ठित ड्रीम कार मानली जाते. पण, त्याची किंमत इतकी जास्त आहे की बहुतेक लोकांसाठी ही ड्रीम कार फक्त एक स्वप्नच राहिली आहे. अशा परिस्थितीत एका चीनच्या कंपनीने त्याची … Read more

टाटा घालणार धुमाकूळ! लाँच होणार इलेक्ट्रिक हॅरियर, किती रेंज असणार? वाचा!

Tata Harrier EV spotted testing check details In Marathi

Tata Harrier.ev News In Marathi : Tata Harrier.ev चे कॉन्सेप्ट व्हर्जन या वर्षाच्या सुरुवातीला ऑटो एक्सपोमध्ये दिसले होते. आता मॉडेल प्राथमिक चाचणी टप्प्यात पोहोचले आहे. आता या गाडीचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यात कारबद्दल काही माहितीही समोर आली आहे. या गाडीमध्ये हॉरिझॉन्टल स्लॅट डिझाइनसह क्लोज्ड ग्रिल, स्प्लिट सेटअपसह एलईडी हेडलॅम्प, फ्रंट एलईडी लाइट स्ट्रिप … Read more

Upcoming EV : मारूती, टाटा, ह्युंदाई करणार धमाका, लाँच करणार ‘या’ इलेक्ट्रिक गाड्या!

Upcoming Electric Cars In India Hyundai Tata Maruti and Mahindra

Upcoming Electric Cars In India : इलेक्ट्रिक गाड्यांचे मार्केट वाढत आहे. येत्या काही वर्षांत अनेक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहेत. मारुती, ह्युंदाई, टाटा आणि महिंद्राने नवीन इलेक्ट्रिक कारची तयारी केली आहे. सध्या, टाटा पंच EV या वर्षी प्रथम लाँच केली जाऊ शकते. यानंतर, महिंद्रा XUV.e8 2024 च्या उत्तरार्धात सादर केली जाऊ शकते. मारुती सुझुकी … Read more