एकदा चार्ज करा अन् 175 किमी चालवा! TVS ने लाँच केली आपली सर्वात जास्त रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर
TVS iQube S 4.7 kWh launch : भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्यासाठी टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company) आपल्या लोकप्रिय आयक्यूब (iQube) मालिकेतील ‘S’ मॉडेलमध्ये एक मोठा बदल केला आहे. कंपनीने आता TVS iQube S चे नवीन ४.७ kWh बॅटरी व्हेरिएंट भारतीय बाजारात उतरवले आहे. दिल्लीत या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत १.३७ लाख … Read more