भारतीय रस्त्यावर दिसली टाटाची नवीन जबरदस्त गाडी, लवकरच होणार लाँच!
टाटा मोटर्स यंदा बऱ्याच गाड्या लाँच करण्याच्या तयारीत आहे. ज्याची सुरुवात जानेवारीमध्ये पंच EV पासून होईल, त्यानंतर टाटा या वर्षाच्या अखेरीस इलेक्ट्रिक हॅरियर लाँच करेल. टाटासाठी सर्वात मोठे लाँच कर्व्ह आहे. या गाडीचे 2023 ऑटो एक्सपोमध्ये सार्वजनिक प्रदर्शन करण्यापूर्वी 2022 मध्ये पहिल्यांदा अनावरण करण्यात आले होते. टाटा मोटर्सने नुकत्याच संपन्न झालेल्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो … Read more