6 वर्षांनंतर नवीन अवतारात लाँच झाली Renault Triber! जाणून घ्या नेमकं काय बदललं?

Renault Triber 2025 Facelift

Renault Triber 2025 Facelift : Renault ने आपल्या लोकप्रिय MPV कार Triber चे नवीन फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच केले आहे. तब्बल 6 वर्षांनंतर आलेल्या या अपडेटमध्ये अनेक खास फीचर्स, आकर्षक डिझाईन आणि प्रीमियम इंटीरियर्स पाहायला मिळतात. मात्र, इंजिनमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इंजिन जसं होतं तसंच! नवीन Triber मध्ये पुन्हा एकदा 1.0 लीटर … Read more

Honda Shine Electric लवकरच बाजारात! जाणून घ्या सगळी माहिती

Honda Shine 100 Electric

Honda Shine 100 Electric : Honda Shine 100 ही भारतातील एक अत्यंत लोकप्रिय बजेट बाईक आहे. आता हीच Shine इलेक्ट्रिक अवतारात येण्याची तयारी सुरू झाली आहे. अलीकडे समोर आलेल्या पेटंट इमेजेसनुसार, Honda Shine 100 Electric वर काम सुरू असून ती दिसायला जवळपास पेट्रोल व्हर्जनसारखीच असणार आहे, फक्त आता ती इलेक्ट्रिक मोटरवर चालणार आहे. Shine चं … Read more

3 सप्टेंबरला येतेय मारुतीची पहिली इलेक्ट्रिक SUV, टाटा-महिंद्राला थेट टक्कर!

Maruti e Vitara Launch Date 2025

Maruti e Vitara Launch Date 2025 : भारतीय कार बाजारात धुमाकूळ घालणारी Maruti Suzuki आता पहिल्यांदाच इलेक्ट्रिक SUV घेऊन येतेय. 3 सप्टेंबर 2025 रोजी e-Vitara भारतात लाँच होणार असून ती Tata Curvv EV, Mahindra BE.06 आणि Hyundai Creta EV ला थेट टक्कर देईल. दमदार रेंज, फास्ट चार्जिंग आणि फिचर्सने भरलेली SUV रेंज: 426 किमी (WLTP … Read more

HSRP नंबर प्लेट म्हणजे काय? कुठे आणि कशी कराल ऑनलाइन बुकिंग

HSRP Number Plate

HSRP Number Plate : राज्यातील सर्व वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची सूचना! केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार आता सर्व प्रकारच्या वाहनांवर HSRP (High Security Registration Plate) लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. जुन्या वाहनांनाही हा नियम लागू असून, दिलेल्या मुदतीनंतरही नियम पाळला नाही, तर ₹5000 पर्यंत दंड होऊ शकतो. HSRP म्हणजे काय? HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, ही … Read more

Tesla Model Y : दिल्लीत स्वस्त, मुंबईत महाग! बुकिंग रक्कम आणि EMI तपशील जाणून घ्या

Tesla Model Y India Launch

Tesla Model Y India Launch : अखेर ज्या क्षणाची भारतातील इलेक्ट्रिक वाहनप्रेमी वाट पाहत होते, तो क्षण आला आहे! एलन मस्क यांची कंपनी Tesla हिने भारतात आपले पहिले शोरूम मुंबईच्या BKC परिसरात सुरु केले असून, Tesla Model Y ही इलेक्ट्रिक SUV अधिकृतपणे भारतात लॉन्च करण्यात आली आहे. टेस्ला Model Y ची किंमत किती आहे? Model … Read more

टेस्लाची भारतात एन्ट्री! मुंबईत पहिलं शोरूम; नोकरभरतीची सुरुवात; ‘ही गाडी दाखल

Tesla India Launch 2025

Tesla India Launch 2025 : जगभर प्रसिद्ध असलेली एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील टेस्ला कंपनी आता भारतीय बाजारात अधिकृतपणे पदार्पण करत आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या टेस्लाच्या भारतातील शोरूमचा पहिला टप्पा आता 15 जुलै रोजी मुंबईच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे सुरू होणार आहे. शोरूमबद्दल माहिती भारतात दाखल झाली Model Y इलेक्ट्रिक SUV ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, चीनमधील शांघाय … Read more

Fact Check : बाईकवाल्यांना १५ जुलैपासून टोल टॅक्स?

Fact Check Two-Wheelers Need To Pay Toll Tax from July 15 2025

Two-Wheelers Toll Tax News :  गेल्या काही दिवसांपासून टोल टॅक्सबद्दल अनेक चांगल्या बातम्या येत आहेत. उदाहरणार्थ, ३००० रुपयांचा वर्षभराचा फास्टॅग पास सुरू करण्यात आला आहे. यामध्ये २०० ट्रिप मोफत मिळणार आहेत. यासोबतच, अशीही बातमी आहे की सरकार किलोमीटरच्या आधारावर टोल घेण्याची तयारी करत आहे. म्हणजे तुम्हाला प्रवासाइतकेच पैसे द्यावे लागतील. पण एका बातमीनुसार, १५ जुलै … Read more

आमच्या गाड्या चालवायचं थांबवा! सिट्रोएन कंपनीचा युरोपमध्ये इशारा, कारण…

Citroen urged owners of C3 and DS3 models in Europe to stop driving cars

Citroen : सिट्रोएनने युरोपमधील त्यांच्या C3 आणि DS3 मॉडेल्सबाबत एक मोठा इशारा जारी केला आहे. कंपनीने या मॉडेल्सच्या मालकांना त्यांच्या गाड्या ताबडतोब चालवणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे. एअरबॅग फुटल्याने एका महिलेचा मृत्यू झालेल्या अपघातानंतर ही चेतावणी देण्यात आली आहे. कंपनीचे म्हणणे आहे, की या गाड्यांमध्ये ताकाटा कंपनीचे दोषपूर्ण एअरबॅग्ज असू शकतात, जे अपघातादरम्यान स्फोट होऊ … Read more

New Mahindra Bolero 2026 : नवीन महिंद्रा बोलेरो लाँचसाठी सज्ज!  

New Mahindra Bolero 2026 spotted testing

New Mahindra Bolero 2026 : जेव्हा मेड इन इंडिया एसयूव्हीचा विचार केला जातो तेव्हा टाटा आणि महिंद्राची नावे प्रथम घेतली जातात आणि जेव्हा मेड इन इंडिया लॅडर फ्रेम रग्ड एसयूव्हीचा विचार केला जातो तेव्हा फक्त महिंद्राचे नाव समोर येते. आता महिंद्रा आपल्या ग्राहकांना एक नवीन अनुभव देण्यासाठी अशी एसयूव्ही आणणार आहे, जी टोयोटा फॉर्च्युनरला कडक … Read more

गाड्यांचे हॉर्न बदलणार! बासरी, तबल्याचा सूर ऐकू येणार, गडकरींनीच सांगितलं!

Nitin Gadkari plans a law mandating musical instrument sounds for all vehicle horns

Vehicle Horn Rule : शहरांमध्ये, सर्वांना दररोज वाहतूक कोंडी आणि हॉर्नच्या कर्कश आवाजाचा सामना करावा लागतो. काही लोक त्यांच्या गाडीत इतका मोठा हॉर्न लावतात की अचानक तो ऐकून इतरांना धक्का बसतो. सरकारने आता या सर्व समस्या मुळापासून नष्ट करण्याची योजना आखली आहे. वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या हॉर्नचा कर्कश आवाज आता मधुर संगीतात बदलला जाईल. केंद्रीय रस्ते … Read more