Bajaj ने लाँच केली जगातील पहिली CNG बाईक, फुल टाकीत देईल 330 किमीचं मायलेज!

Bajaj CNG bike name officially revealed check details in marathi

Bajaj CNG Bike Freedom 125 : बजाजने जगातील पहिली CNG बाईक Freedom 125 भारतात लाँच केली आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 95,000 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. कंपनीने ही बाईक डिस्क एलईडी, ड्रम एलईडी आणि ड्रम या तीन व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. या बाईकच्या ड्रम व्हेरिएंटची किंमत 95,000 रुपये, ड्रम एलईडीची किंमत 1,05,000 रुपये आणि … Read more

बजाजची सर्वात वजनदार पल्सर लाँच..! आकर्षक लूक आणि पॉवरफुल इंजिन; किंमत ‘इतकी’!

Pulsar NS400Z launched with Limited offer price 1.85 lakhs ex showroom

Pulsar NS400Z Launched : देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक बजाज ऑटोने प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अधिकृतपणे आपली सर्वात वजनदार पल्सर ‘Pulsar NS400Z’ विक्रीसाठी लाँच केली आहे. आकर्षक लूक, पॉवरफुल इंजिन आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेल्या या शक्तिशाली पल्सरची सुरुवातीची किंमत 1.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. सध्या, कंपनीने ही प्रास्ताविक किंमतीसह बाजारात लाँच केली आहे, याचा … Read more

नवीन 2024 Bajaj Pulsar NS125 लाँच, किंमत आधीपेक्षा जास्त!

New 2024 Bajaj Pulsar NS125 launched in India check price

New 2024 Bajaj Pulsar NS125 | नवीन 2024 पल्सर NS160 आणि NS200 लाँच केल्यानंतर, बजाजने आता अपडेटेड पल्सर NS125 देखील भारतात लाँच केली आहे. नवीन 2024 बजाज पल्सर NS125 ची किंमत 1,04,922 रुपये (एक्स-शोरूम) आहे. या किमतीमुळे आता जुन्या मॉडेलच्या तुलनेत 5,000 रुपयांनी महाग झाली आहे. बाजारात तिची थेट स्पर्धा Hero Xtreme 125R आणि TVS … Read more

2 लाखांपर्यंत स्टायलिश बाईक घ्यायचीय, तर ‘हे’ 5 बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी!

Best Bikes Under Rs 2 Lakh In Marathi Royal Enfield Bajaj TVS Ola

भारतीयांमध्ये बाईकची प्रचंड क्रेझ आहे. भारतीय लोकांचा हा छंद लक्षात घेऊन कंपन्यांनीही अनेक प्रकारच्या बाईक्स बाजारात आणल्या आहेत. सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले, तर हल्ली मस्क्युलर आणि मोठ्या दिसणाऱ्या बाईक्सना खूप मागणी आहे. या खरेदीसाठी लोक 1.50-2 लाख रुपये खर्च करण्याचा विचार करत नाहीत. जर तुमच्याकडे 2 लाख रुपये (Best Bikes Under Rs 2 Lakh In … Read more