10 गिअरवाली गाडी आली..! भारतात लाँच, जाणून घ्या किंमत
2025 Lexus LX 500d : जपानी कार उत्पादक टोयोटाचा प्रीमियम ब्रँड लेक्ससने भारतीय बाजारात त्यांच्या प्रसिद्ध एसयूव्ही एलएक्स 500d चे अपडेटेड व्हर्जन लाँच केले आहे. कंपनीने अलीकडेच दिल्लीत झालेल्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये ही एसयूव्ही प्रदर्शित केली होती. कंपनीने त्यात काही नवीन बदल केले आहेत. कंपनीने नवीन LX 500d एकूण दोन व्हेरिएंटमध्ये आणली आहे. ज्यामध्ये … Read more