रॉयल एनफील्डची नवीन ‘गुरिल्ला 450’ बाईक लाँच, सर्वसामान्यांच्या ‘बजेटबाहेर’

Royal Enfield Guerrilla 450 launched check price details in marathi

Royal Enfield Guerrilla 450 Launched : भारतातील आघाडीची बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अधिकृतपणे आपली नवीन बाईक गुरिल्ला 450 विक्रीसाठी लाँच केली आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित एका मेगा इव्हेंटमध्ये कंपनीने ही नवीन बाईक जागतिक बाजारपेठेत लाँच केली आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या कंपनीने नवीन गुरिल्ला 450 भारतीय बाजारपेठेत … Read more

रॉयल एन्फिल्डने आणली ‘शॉटगन 650’! किंमत 3.59-3.73 लाख रुपये

Royal Enfield Shotgun 650 In Marathi check price and colour option

Royal Enfield Shotgun 650 भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. या नवीन 650cc मोटरसायकलची किंमत 3.59 लाख ते 3.73 लाख रुपये आहे. किमतीच्या बाबतीत, ती इंटरसेप्टर 650 (रु. 3.03-3.31 लाख) आणि सुपर मेटियर 650 (रु. 3.64- 3.94 लाख) दरम्यान आहे. शॉटगन 650 रंग आणि किंमत ही बाईक त्याच स्टील ट्युब्युलर स्पाइन फ्रेमवर आधारित आहे ज्यावर … Read more

2 लाखांपर्यंत स्टायलिश बाईक घ्यायचीय, तर ‘हे’ 5 बेस्ट ऑप्शन तुमच्यासाठी!

Best Bikes Under Rs 2 Lakh In Marathi Royal Enfield Bajaj TVS Ola

भारतीयांमध्ये बाईकची प्रचंड क्रेझ आहे. भारतीय लोकांचा हा छंद लक्षात घेऊन कंपन्यांनीही अनेक प्रकारच्या बाईक्स बाजारात आणल्या आहेत. सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले, तर हल्ली मस्क्युलर आणि मोठ्या दिसणाऱ्या बाईक्सना खूप मागणी आहे. या खरेदीसाठी लोक 1.50-2 लाख रुपये खर्च करण्याचा विचार करत नाहीत. जर तुमच्याकडे 2 लाख रुपये (Best Bikes Under Rs 2 Lakh In … Read more

Royal Enfield Himalayan 450 च्या किमतीत वाढ, जाणून घ्या किती महाग झाली बाईक!

Royal Enfield Himalayan 450 price hike from 1 january 2024 check details

Royal Enfield ने नोव्हेंबर 2023 मध्ये हिमालयन 450 अ‍ॅडव्हेंचर बाईकच्या किमती जाहीर केल्या होत्या. ही बाईक 3 ट्रिम लेव्हलमध्ये उपलब्ध आहे. बेस, पास आणि समिट, ज्याची किंमत 2.69 लाख ते 2.84 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही प्रास्ताविक किंमत 31 डिसेंबर 2023 पर्यंत वैध होती. आता कंपनीने नवीन रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 च्या किमतीत 16,000 … Read more

आता जुनं विसरायचं! रॉयल एन्फिल्डकडून धमाका, मार्केटमध्ये आणले क्रुझर बाईकचे नवे व्हेरिएंट!

Royal Enfield Meteor 350 Aurora launched check price details in Marathi

Royal Enfield Meteor 350 Aurora Details In Marathi : रॉयल एन्फिल्डने मीटीओर 350 चे नवीन व्हेरिएंट बाजारात आणले आहे. याला ऑरोरा (Aurora) असे नाव दिले आहे. या नव्या व्हेरिएंटला स्टेलर आणि सुपरनोव्हा या व्हेरिएंटमध्ये ठेवले जाईल. ऑरोराची एक्स-शोरूम किंमत ₹219,900 आहे. कंपनीने त्याचे बुकिंग सुरू केले आहे. याशिवाय मीटीओर 350 रेंज देखील अपडेट करण्यात आली … Read more