ओला-उबरचा गेम ओव्हर! ‘भारत टॅक्सी’नं बदलणार सगळं गणित!
Bharat Taxi : देशभरात ओला आणि उबरच्या टॅक्सी सेवांवर नाराजीचं वातावरण आहे. प्रवाशांचा त्रास, वाढलेली भाडं आणि काही वेळा ड्रायव्हर्सच्या उर्मट वर्तनामुळे अनेकांनी या सेवा वापरणं कमी केलं आहे. पण आता या सगळ्याला एक भारतीय पर्याय मिळणार आहे. ‘भारत टॅक्सी’ नावाची देशातील पहिली राष्ट्रीय सहकारी टॅक्सी सेवा (Cooperative Taxi Service) लाँच होणार आहे आणि ती … Read more