बाबो..! मुलाच्या वाढदिवशी बापाने ऑडी आणि ₹31 लाखांचा नंबर घेतलाय!
Rajasthan VIP Number Case : जीवनात मेहनत केल्यास अशक्य काही नसते, हे सिद्ध करणारी राजस्थानमधील एक प्रेरणादायी कथा सध्या देशभर चर्चेत आहे. जयपूरच्या सुप्रसिद्ध बिझनेसमॅन राहुल तनेजा यांनी आपल्या मुलासाठी ऑडी कारसोबत राजस्थानचा सर्वात महागडा VIP कार नंबर RJ 60 CM 0001 तब्बल ₹31 लाख देऊन मिळवला आहे. फक्त मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेला हा … Read more