अवघ्या 2 महिन्यांत Maruti च्या गाडीने रचला इतिहास, 30,000 विक्रीचा आकडा पार!

Maruti Victoris

Maruti Victoris : भारतीय ऑटोमोबाईल बाजारात Maruti Suzuki ही विश्वासार्ह आणि लोकप्रिय कंपनी म्हणून ओळखली जाते. सप्टेंबर महिन्यात कंपनीने आपली नवी मिड-साइज SUV Maruti Victoris भारतीय बाजारात लाँच केली आणि अवघ्या काही आठवड्यांतच या गाडीने ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. लाँचनंतर केवळ दोन महिन्यांत 30,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री होताच Victoris ही Maruti साठी एक … Read more

E20 पेट्रोलने इंजिन खराब होतं? नितीन गडकरी काय म्हणाले बघा!

Nitin Gadkari On E20 Petrol news

Nitin Gadkari On E20 Petrol : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोठे वक्तव्य करत स्पष्ट केले की इथेनॉल-मिश्रित पेट्रोल (E10 आणि E20) वापरणाऱ्या वाहनांवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. देशभरातील वाहनमालकांच्या मनात गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेल्या शंकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गडकरींनी सांगितले की देशात इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमामुळे … Read more

2026 Hyundai Verna फेसलिफ्टची पहिली झलक!

2026 Hyundai Verna Facelift

2026 Hyundai Verna Facelift : ह्यूंदाई ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कार कंपन्यांपैकी एक. हॅचबॅक, SUV, सेडान या सर्व सेगमेंटमध्ये दमदार गाड्या देणारी ही कंपनी ‘व्हर्ना’मुळे खास ओळखली जाते. आधुनिक डिझाईन, दमदार परफॉर्मन्स आणि प्रीमियम फीचर्समुळे व्हर्नाने वर्षानुवर्षे चाहत्यांची मोठी फौज तयार केली आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या नव्या जनरेशन व्हर्नाला कौतुक आणि टीका—दोन्ही मिळाले. आता ह्यूंदाई … Read more

टाटा सिएरा खरोखरच 29.9 kmpl मायलेज देते का? जाणून घ्या संपूर्ण Fact Check!

Tata Sierra Mileage

Tata Sierra Mileage : भारताची प्रमुख वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने नुकतीच आपली मिड-साइज SUV Tata Sierra भारतीय बाजारात सादर केली. लाँच झाल्यानंतर काही आठवड्यांतच या SUV ने दोन मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले असून त्यातील एक रेकॉर्ड मायलेजचा आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या दाव्यानुसार Tata Sierra एका लिटर पेट्रोलमध्ये तब्बल 29.9 … Read more

ब्रेझ्झाचा नवा अवतार लीक! LED लाइट बार, नवे फीचर्स आणि प्रीमियम इंटीरियरची धूम

Maruti Suzuki Brezza Facelift

Maruti Suzuki Brezza Facelift : भारताच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कॉम्पॅक्ट SUV मध्ये गणली जाणारी Maruti Suzuki Brezza आता आणखी स्टायलिश, मॉडर्न आणि सुरक्षित होणार आहे. 2022 मध्ये लाँच झालेल्या सध्याच्या मॉडेलनंतर कंपनी आता तिचा पहिला फेसलिफ्ट अवतार बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.2025 मध्ये या फेसलिफ्टची लॉन्चिंग होण्याची शक्यता अधिक मानली जात आहे. ब्रेझ्झा फेसलिफ्ट – बाह्य … Read more

पुढच्या 60 दिवसांत SUV मार्केट ‘धडाक्याने’ बदलणार! Seltos, Duster, Safari- Harrier पेट्रोल… काय येतंय नवं?

Upcoming SUVs India

Upcoming SUVs India : भारताच्या पॅसेंजर वाहन बाजारपेठेत पुढील 60 दिवस सर्वात धडाकेबाज SUV पाहायला मिळणार आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान किमान चार मोठ्या SUV भारतीय रस्त्यांवर उतरणार असून त्यांच्या लाँच तारखाही अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये Kia Seltos, नवीन Renault Duster, तसेच Tata Safari आणि Tata Harrier यांच्या पेट्रोल व्हर्जनचा समावेश … Read more

Kia Carens Clavis ची रिअल मायलेज टेस्ट : शहरात कमी, तर महामार्गावर जबरदस्त कामगिरी!

Kia Carens Clavis

Kia Carens Clavis Mileage Test : किया मोटर्सची लोकप्रिय MPV Kia Carens Clavis काही दिवसांसाठी CarWale च्या टेस्ट फ्लीटमध्ये दाखल झाली होती. अनेकांना “किया कारचे खरे मायलेज किती?” हा प्रश्न कायम पडतो. त्यामुळे पहिल्याच दिवशी तिचा रिअल-वर्ल्ड मायलेज टेस्ट करण्यात आला. कंपनीनुसार या डिझेल-मॅन्युअल मॉडेलचा ARAI-प्रमाणित मायलेज 19.54 kmpl असा दावा केला जातो. मात्र वास्तविक … Read more

कार कंपनी जितकं मायलेज सांगते, प्रत्यक्षात तितकं का मिळत नाही?

Car Mileage Truth

Car Mileage Truth : कार खरेदी करताना सर्वात पहिला प्रश्न असतो, “ही कार किती मायलेज देते?” कारण कार खरेदीचा मोठा खर्च एकवेळ असतो, पण रोजचा पेट्रोल-डिझेल खर्च हा खिशाला खरा फटका देतो. त्यामुळे कंपन्या ज्या मायलेजचा दावा करतात, तो वापरकर्त्यांना प्रत्यक्षात मिळतच नाही. मग प्रश्न निर्माण होतो की कार कंपन्या खोटं बोलतात का? याचं उत्तर … Read more

देशातील सर्वात महाग नंबर प्लेट पुन्हा विकली जाणार, कारण काय?

India Costliest Car Number

Most Expensive Number Plate India : हरयाणामध्ये काही दिवसांपूर्वी खास नंबर प्लेट लिलावाची प्रचंड चर्चा झाली होती. कारणही तितकंच मोठं — HR 88 B 8888 हा व्हीआयपी नंबर तब्बल ₹1.17 कोटींना लिलावात विकला गेला होता. या विक्रीनंतर हा नंबर देशातील सर्वात महाग नंबर प्लेट म्हणून चर्चेत आली. आता पुन्हा एकदा हा नंबर चर्चेत आलाय, कारण … Read more

Tata Sierra 2025 : वायपर ‘गायब’, आत थिएटर, बाहेर फ्युचर..’या’ 5 फीचर्समुळे गाडी पाहून थक्क व्हाल!

Tata Sierra 2025 Features

Tata Sierra 2025 Features : टाटा मोटर्सने आपली आयकॉनिक SUV Tata Sierra नवीन, फ्युचरिस्टिक अवतारात परत आणली आहे. एकेकाळी बॉक्सी डिझाइन आणि रॅप-अराउंड खिडक्यांमुळे चाहत्यांची लाडकी असलेली ही SUV आता अधिक आधुनिक, स्मार्ट आणि टेक-लोडेड बनली आहे. पण या नव्या Sierra मध्ये अशी 5 वैशिष्ट्ये आहेत जी इतकी अविश्वसनीय आहेत की गाडी पाहताच कुणीही थक्क … Read more