रॉयल एन्फिल्डने आणली ‘शॉटगन 650’! किंमत 3.59-3.73 लाख रुपये
Royal Enfield Shotgun 650 भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. या नवीन 650cc मोटरसायकलची किंमत 3.59 लाख ते 3.73 लाख रुपये आहे. किमतीच्या बाबतीत, ती इंटरसेप्टर 650 (रु. 3.03-3.31 लाख) आणि सुपर मेटियर 650 (रु. 3.64- 3.94 लाख) दरम्यान आहे. शॉटगन 650 रंग आणि किंमत ही बाईक त्याच स्टील ट्युब्युलर स्पाइन फ्रेमवर आधारित आहे ज्यावर … Read more