हेल्मेट बनवणाऱ्या 162 कंपन्यांवर बंदी, केंद्र सरकारचा ‘कडक’ निर्णय!
Helmet : केंद्र सरकार आता दुचाकीस्वारांच्या सुरक्षेबाबत पूर्वीपेक्षा अधिक जागरूक झाले आहे. ही सुरक्षा लक्षात घेऊन केंद्र सरकारने 162 हेल्मेट उत्पादक कंपन्यांवर बंदी घातली आहे. या सर्व कंपन्या बीएसआय (ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स इंडिया) च्या मानकांनुसार हेल्मेट तयार करत नव्हत्या. त्यामुळे सरकारने या कंपन्यांवर कारवाई केली आहे. रस्त्याच्या कडेला हेल्मेट विकताना तुम्ही पाहिलं असेल. या हेल्मेटवर … Read more