तब्बल 100 वर्षानंतर Jaguar ने बदलला जुना आणि आयकॉनिक लोगो!
Jaguar New Logo : आलिशान कार बनवणारी जॅग्वार कंपनी मोठ्या बदलाकडे वाटचाल करत आहे. त्यादृष्टीने त्यांनी पावलेही उचलली आहेत. त्यांनी त्यांचा आयकॉनिक लोगो बदलला आहे. कंपनीने आपला नवीन लोगो जारी केला आहे. जॅग्वारच्या लोगोमधील बदलावरून कंपनीने रीब्रँडिंगकडे वाटचाल केल्याचे दिसून येते. त्यांची नवीन रचना रोमांचक, आधुनिक आणि आकर्षक आहे. हा बदल भूतकाळातील ब्रेक आणि नवीन … Read more