महिंद्रा आणतेय नवी 7-सीटर इलेक्ट्रिक SUV – XEV 9S! 27 नोव्हेंबरला भव्य लाँच
Mahindra XEV 9S : भारताच्या ऑटोमोबाईल जगतात पुन्हा एकदा महिंद्राची एंट्री जोरदार होणार आहे. कंपनीने अधिकृतरित्या जाहीर केले की तिची सर्वात मोठी आणि अस्सल 7-सीटर इलेक्ट्रिक SUV, Mahindra XEV 9S, अखेर 27 नोव्हेंबर 2025 रोजी लाँच होणार आहे. ही SUV महिंद्राच्या INGLO इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे आणि कंपनीचा खऱ्या अर्थाने ‘Born Electric’ 7-सीटर … Read more