Maruti Victoris vs Creta vs Seltos : मायलेज, किंमत आणि फीचर्सच्या तुलनेत कोणती SUV आहे बेस्ट?
Maruti Victoris vs Hyundai Creta vs Kia Seltos : भारतातील मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये सध्या चुरशीची स्पर्धा सुरु आहे. Hyundai Creta आणि Kia Seltos हे या सेगमेंटमधले प्रस्थापित दावेदार असताना, आता Maruti Suzuki ने नव्या Victoris SUV द्वारे जोरदार एंट्री घेतली आहे. Victoris ही Nexa पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करण्यात आलेली एक प्रीमियम SUV असून, ती Creta आणि … Read more