Ertiga ठरली देशातील सर्वात तेजीत विकली जाणारी MPV!

Maruti Suzuki Ertiga crosses the 1 million sales milestone in India

मारुती सुझुकीचे भारतीय कार बाजारातील जवळजवळ प्रत्येक विभागात वर्चस्व आहे, मग ती हॅचबॅक कार असो, सीएनजी कार असो, एसयूव्ही असो किंवा एमपीव्ही असो. आता मारुती सुझुकीने माहिती शेअर केली आहे, त्यानुसार कंपनीची एर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) देशातील 1 लाख युनिट विक्रीचा टप्पा गाठणारी सर्वात वेगवान एमपीव्ही (MPV) बनली आहे. मारुती सुझुकीने एर्टिगा एमपीव्हीच्या 1 मिलियन … Read more

मारुती सुझुकी ब्रेझा नवीन माइल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानासह लाँच, देणार जबरदस्त मायलेज!

Maruti Suzuki Brezza mild-hybrid variants reintroduced check price

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपली प्रसिद्ध एसयूव्ही मारुती ब्रेझा पूर्वीपेक्षा अधिक चांगली बनवली आहे आणि नवीन माइल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानासह (Maruti Suzuki Brezza Mild-Hybrid) ती अपडेट केली आहे. कंपनीने या गाडीचे टॉप व्हेरिएंट माइल्ड-हायब्रीड टेकसह लाँच केली आहे. दावा केला जात आहे की, यासह, ही एसयूव्ही पूर्वीपेक्षा अधिक चांगले मायलेज देईल. नवीन माइल्ड-हायब्रीड … Read more

गुजरातमध्ये बनणार मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक गाडी!

Maruti Suzuki's EV Plant In Gujarat first electric car will be made

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया (MSI) ने पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची (Maruti Suzuki’s EV Plant In Gujarat) घोषणा केली आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे सुरू असलेल्या 10 व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट (VGGS) दरम्यान, मारुती सुझुकी इंडियाने गुजरातमध्ये आपला दुसरा प्लांट स्थापन करण्यासाठी 35,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा … Read more

भारताचं ऑटो मार्केट पुन्हा हादरणार, नव्या जनरेशनची SWIFT लाँच!

New Generation 2024 Suzuki Swift launched in japan checkk details

सुझुकी कंपनीने नव्या जनरेशनची स्विफ्ट (New Generation 2024 Suzuki Swift In Marathi) जपानमध्ये लाँच केली आहे. त्यामुळे आता भारतातही ती येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. सुझुकीने यंदाच्या टोकियो मोटर शोमध्ये नवीन जनरेशनची स्विफ्ट दाखवली होती. आता त्याचे इंजिन, फीचर्स आणि पॉवर आउटपुटची माहिती समोर आली आहे. नवीन जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट 2024 च्या उत्तरार्धात … Read more

गाडी खरेदी करायचा विचार करताय? Maruti Suzuki कडून ग्राहकांना धक्का!

Maruti Suzuki Car Price Hike In Marathi from january 2024 check details

तुम्हीही कार घेण्याचा विचार करत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. परवडणाऱ्या गाड्या आणि परवडणाऱ्या मेंटेनेन्ससाठी बेस्ट कंपनी असलेली मारुती सुझुकी (Maruti Suzuki Car Price Hike In Marathi) आता ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. मारुती सुझुकीने आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करणार आहे. पुढील वर्षी म्हणजे जानेवारी 2024 मध्ये या किमती वाढवण्यात येणार असल्याचे … Read more

थार, जिम्नीवाली मजा पाहिजे? फक्त 6 लाखात मिळते ‘ही’ गाडी!

This car give you fun of Thar and Jimny in just 6 lakhs check details

Auto News In Marathi : अनेक लोक आयुष्यात मोठी ऑफ-रोड SUV खरेदी करण्याची आकांक्षा बाळगतात. पण जास्त किंमतीमुळे अशा गाड्या त्यांच्या बजेटच्या बाहेर होतात. कोणतीही सामान्य कार परफॉर्मन्सच्या बाबतीत ऑफ-रोड कारशी स्पर्धा करू शकत नसली तरी, बाजारात अशा अनेक कार विकल्या जात आहेत ज्यात तुम्हाला नक्कीच ऑफ-रोडर एसयूव्हीचा अनुभव मिळेल आणि तेही जास्त पैसे खर्च … Read more

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार! 550 किमी रेंज आणि फ्युच्यरिस्टिक लूक

Maruti first electric car Suzuki eVX In Marathi check details

Maruti Suzuki First Electric Car In Marathi : यावर्षीचा शेवटचा ऑटो शो जपानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सुझुकीने आपली पहिली इलेक्ट्रिक कार (Suzuki eVX) लाँच केली आहे. ही कार नोएडा येथील जानेवारी 2023 ऑटो एक्स्पोमध्ये दाखवलेल्या eVX कॉन्सेप्ट मॉडेलवर आधारित आहे. हे मॉडेल भारतातही लाँच केले जाणार आहे, त्यामुळे आज आपण त्याची नवीन फीचर्स … Read more

फेस्टिव सीजनला स्वस्त झाल्या गाड्या! 90 हजारापर्यंत ‘बंपर’ डिस्काऊंट

Festive Season Car Offer on Citroen Maruti Suzuki Renault Hyundai in marathi

Festive Season Car Offer In Marathi : भारताच्या लोकांमध्ये हॅचबॅक गाडी घेण्यासाठी उत्सुकता असते. मारुती सुझुकी ही या विभागातील सर्वात मोठी कंपनी आहे. Alto, S-Presso, Celerio आणि WagonR सारख्या परवडणाऱ्या हॅचबॅक बाजारात विकल्या जात आहेत. अलिकडच्या वर्षांत, ग्राहकांनी एसयूव्हीकडे त्यांची पसंती बदलली आहे. त्यामुळे, खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी, अनेक उत्पादक त्यांच्या एंट्री-लेव्हल हॅचबॅकवर मोठ्या प्रमाणात सूट … Read more

Maruti Suzuki चा धमाका! या गाड्यांवर 68 हजारांपर्यंत सूट, लगेच करा बूक!

Maruti Suzuki Car Discount Offer baleno wagon r swift celerio s presso brezza In Marathi

Maruti Suzuki Car Discount Offer In Marathi : देशभरात सणासुदीला सुरुवात होत असून पितृपक्षाची समाप्ती होत आहे. अशा स्थितीत कार खरेदीला पुन्हा एकदा वेग येणार आहे. नवरात्र आणि दिवाळीसाठी लोक गाड्या खरेदी करतात. आता कार कंपन्यांनीही या प्रकरणाकडे लक्ष दिले आहे. यामुळे जवळपास सर्वच कंपन्या त्यांच्या कारवर भरघोस सूट देत आहेत. देशातील सर्वात मोठी कार … Read more