नवीन Maruti Suzuki Dzire 2024 ला ‘भन्नाट’ मायलेज! लाँचपूर्वी माहिती उघड
Maruti Suzuki Dzire 2024 : मारुती सुझुकी डिझायर 2024 या महिन्याच्या शेवटी लाँच होणार आहे. नवीन मॉडेल लाँच करण्यापूर्वी, मारुती सुझुकीने नवीन डिझायरचे मायलेज जारी केले आहे. ही सेडान गाडी आता त्याच 1.2-लिटर 3-सिलेंडर नॅच्युरली एस्पिरेटेड झेड सीरीज पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल जे नवीन मारुती स्विफ्ट हॅचबॅकला देखील शक्ती देते. डिझायर सीएनजी 33.73 किमी/किलो मायलेज … Read more