टाटा म्हणते – आता 9 लाखांत घेऊन जा ‘ही’ डिझेल गाडी, GST मुळे जबरदस्त कपात!

Tata Nexon Diesel

Tata Nexon Diesel : देशात कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जीएसटी दरांमध्ये मोठी कपात करण्यात आली असून त्याचा थेट फायदा ग्राहकांच्या खिशाला होणार आहे. विशेषतः 1200cc पेक्षा कमी पेट्रोल इंजिन व 1500cc पेक्षा कमी डिझेल इंजिन असलेल्या आणि 4 मीटरपेक्षा लहान कार्सवर लागू होणारा जीएसटी 28% वरून थेट 18% इतका करण्यात आला आहे. त्यामुळे … Read more

Maruti Victoris vs Creta vs Seltos : मायलेज, किंमत आणि फीचर्सच्या तुलनेत कोणती SUV आहे बेस्ट?

Maruti Victoris vs Hyundai Creta vs Kia Seltos

Maruti Victoris vs Hyundai Creta vs Kia Seltos : भारतातील मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये सध्या चुरशीची स्पर्धा सुरु आहे. Hyundai Creta आणि Kia Seltos हे या सेगमेंटमधले प्रस्थापित दावेदार असताना, आता Maruti Suzuki ने नव्या Victoris SUV द्वारे जोरदार एंट्री घेतली आहे. Victoris ही Nexa पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करण्यात आलेली एक प्रीमियम SUV असून, ती Creta आणि … Read more

६ महिन्यांसाठी गडकरींना दुबईला पाठवा! दुबईच्या प्रिन्सने PM मोदींसमोर अचानक अशी मागणी का केली?

Dubai Crown Prince On Nitin Gadkari

Dubai Crown Prince On Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी नुकत्याच एका सभेत सांगितलेली गोष्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यांनी दावा केला की, दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांनी भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक अनोखी मागणी केली होती – ती म्हणजे “गडकरींना … Read more

E20 पेट्रोलनंतर आता ‘ब्लेंडेड डिझेल’! जुन्या गाड्यांवर परिणाम?    

Blended Diesel

Blended Diesel : भारत सरकारने देशभरात 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल (E20 पेट्रोल) उपलब्ध करून देण्यात ऐतिहासिक यश मिळवलं आहे. हे उद्दिष्ट 2030 पर्यंत पूर्ण होणार होतं, पण सरकारने वेळेआधीच ते गाठलं आहे. आता सरकारचं पुढचं लक्ष्य आहे – पेट्रोल प्रमाणेच डिझेललाही ब्लेंडेड स्वरूपात बाजारात आणण्याचं. पेट्रोलनंतर डिझेलमध्येही इंधन क्रांती? E20 पेट्रोलप्रमाणेच डिझेलमध्ये देखील एक नवीन … Read more

‘PUC नाही, तर पेट्रोल नाही!’, महाराष्ट्रात लागू होणार कठोर नियम, जाणून घ्या सविस्तर

No PUC NO Fuel Policy

No PUC NO Fuel Policy : महाराष्ट्रात लवकरच एक महत्त्वपूर्ण पर्यावरणपूरक पाऊल उचलण्यात येणार आहे. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार, लवकरच “No PUC, No Fuel” (PUC नाही, तर इंधन नाही) ही योजना कठोरपणे अंमलात आणली जाणार आहे. ही माहिती महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या X (पूर्वीचा ट्विटर) अकाऊंटवरून जाहीर केली आहे. काय आहे ‘No … Read more

Fortuner ते Innova..22 सप्टेंबरपासून Toyota गाड्यांच्या किमती घटल्या, नवीन GST मुळे जबरदस्त फायदा!

Toyota Car Price Cut

Toyota Car Price Cut : देशात जीएसटीच्या नव्या दरांची अंमलबजावणी 22 सप्टेंबर 2025 पासून होणार असून त्याचा थेट परिणाम वाहन क्षेत्रावर दिसू लागला आहे. ज्या ठिकाणी मोठ्या SUV गाड्यांवर GST वाढवण्यात आली आहे, तिथे दुसरीकडे सेस हटवल्याने ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर Toyota India ने त्यांच्या सर्वच लोकप्रिय मॉडेल्सच्या … Read more

ईथेनॉल मिसळलेल्या पेट्रोलवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! शुद्ध पेट्रोल मिळणार नाही

Ethanol petrol India

Ethanol Petrol India : भारत सरकारने देशभरात लागू केलेल्या 20% ईथेनॉल मिसळलेल्या पेट्रोल (E20) धोरणाविरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता शुद्ध पेट्रोल (E0) ची मागणी पूर्णपणे नाकारण्यात आली आहे. मुख्य मुद्दे E20 धोरणावर हरकत वकील अक्षय मल्होत्रा यांनी याचिका दाखल करून, 2023 पूर्वी बनवलेली आणि काही BS6 गाड्या … Read more

2025 मध्ये येतायत 600KM धावणाऱ्या जबरदस्त इलेक्ट्रिक गाड्या! Tata, Maruti, Mahindra आणि BYD चा ‘मोठा’ धमाका

Electric Cars India 2025

Electric Cars India 2025 :  भारताची इलेक्ट्रिक क्रांती 2025 मध्ये आणखी वेग घेणार आहे! Tata Motors, Maruti Suzuki, Mahindra आणि BYD सारख्या दिग्गज कंपन्या आपापल्या नव्या इलेक्ट्रिक SUV आणि कार्ससह मार्केटमध्ये जोरदार एन्ट्री करण्यास सज्ज आहेत. जाणून घ्या कोणत्या कार्स 600 किलोमीटरपर्यंतची जबरदस्त रेंज देणार आहेत आणि 2025 मध्ये कोणते EV मॉडेल्स तुमचं मन जिंकणार … Read more

Fastag Annual Pass : कसा मिळेल, किती बचत होईल आणि कुठे लागू होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Fastag Annual Pass

Fastag Annual Pass : रस्त्याने प्रवास करणाऱ्या खासगी वाहनचालकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेला फास्टॅग वार्षिक पास (Fastag Annual Pass) योजना अखेर 15 ऑगस्टपासून लागू होणार आहे. हा प्रीपेड टोल पेमेंट पास खासगी कार, जीप आणि व्हॅनसाठी उपलब्ध होणार असून, यामुळे … Read more

6 वर्षांनंतर नवीन अवतारात लाँच झाली Renault Triber! जाणून घ्या नेमकं काय बदललं?

Renault Triber 2025 Facelift

Renault Triber 2025 Facelift : Renault ने आपल्या लोकप्रिय MPV कार Triber चे नवीन फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच केले आहे. तब्बल 6 वर्षांनंतर आलेल्या या अपडेटमध्ये अनेक खास फीचर्स, आकर्षक डिझाईन आणि प्रीमियम इंटीरियर्स पाहायला मिळतात. मात्र, इंजिनमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इंजिन जसं होतं तसंच! नवीन Triber मध्ये पुन्हा एकदा 1.0 लीटर … Read more