E20 पेट्रोलने इंजिन खराब होतं? नितीन गडकरी काय म्हणाले बघा!
Nitin Gadkari On E20 Petrol : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोठे वक्तव्य करत स्पष्ट केले की इथेनॉल-मिश्रित पेट्रोल (E10 आणि E20) वापरणाऱ्या वाहनांवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. देशभरातील वाहनमालकांच्या मनात गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेल्या शंकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गडकरींनी सांगितले की देशात इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रमामुळे … Read more