New Renault Duster 2024 : आधीपेक्षा मोठी, तगडी, भारी दिसणारी नवीन रेनॉल्ट डस्टर!
डस्टर ही रेनॉल्टची अतिशय लोकप्रिय कार आहे. युरोपियन बाजारपेठेत रेनॉल्टने नवीन डस्टर (New Renault Duster 2024) आणली आहे. नव्या जनरेशनच्या या डस्टरमध्ये पूर्णपणे नवीन डिझाइन, आलिशान इंटीरियर, उत्तम फीचर्स आणि अपग्रेडेड इंजिन आहे. ही डस्टर रेनॉल्ट-निसानच्या CMF-B प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलीय. जुन्या रेनॉल्ट डस्टरची शैली कायम ठेवली असली, तरी नवीन डस्टर आधुनिक स्टाइलसह अपडेट करण्यात … Read more