जगातील सर्वात मोठ्या कार कंपनीची भारतात पकडली गेली ‘चोरी’! फोक्सवॅगन अडचणीत
Volkswagen India : भारत सरकारने जर्मनीच्या आघाडीच्या ऑटोमोबाईल उत्पादक फोक्सवॅगनला $1.4 अब्ज (अंदाजे ₹ 11,500 कोटी) करचुकवेगिरीच्या आरोपाखाली नोटीस बजावली आहे. कंपनीने आपल्या ऑडी, फोक्सवॅगन आणि स्कोडा कारसाठी आयात केलेल्या सुटे भागांवर कमी कर देऊन जाणीवपूर्वक कर चुकवल्याचा आरोप आहे. हे प्रकरण देशातील सर्वात मोठ्या करचोरी प्रकरणांपैकी एक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, फोक्सवॅगनच्या वतीने, … Read more