नवी Seltos vs Sierra vs Creta vs Victorious – किंमती, फीचर्स आणि मायलेजमध्ये खरी किंग कोण?

Seltos vs Sierra vs Creta vs Victorious

Kia Seltos vs Tata Sierra vs Hyundai Creta vs Maruti Victorious : भारतामध्ये कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे आणि आता त्यात नवी Kia Seltos, Tata Sierra, Hyundai Creta आणि Maruti Suzuki Victorious यांनी आणखी रंगत आणली आहे. ग्राहकांना योग्य किंमतीत फीचर्स, पॉवर, मायलेज आणि स्टायलिश डिझाईन मिळावं म्हणून या कंपन्यांनी आपल्या SUV मॉडेल्सची … Read more

ह्युंदाईची मोठी एंट्री! ‘Prime Taxi Range’ भारतात लाँच, आता Grand i10 Nios आणि Aura येणार खास टॅक्सी अवतारात, जाणून घ्या किंमत-फीचर्स

Hyundai Prime Taxi Range

Hyundai Prime Taxi Range : भारतातील आघाडीची कार निर्माता कंपनी Hyundai Motor India ने कमर्शियल टॅक्सी मार्केटसाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. कंपनीने नवीन “Prime Taxi Range” लाँच केली असून यामध्ये एक हॅचबॅक आणि एक कॉम्पॅक्ट सेडान कारचा समावेश आहे. या गाड्यांना अनुक्रमे Prime HB (हॅचबॅक) आणि Prime SD (सेडान) अशी नावे देण्यात आली आहेत. … Read more

भारताची सर्वाधिक विकली जाणारी कार, पण सेफ्टी Star फक्त 1!

maruti suzuki wagonr safety rating

Maruti Suzuki Wagonr Safety Rating : मारुती सुझुकीच्या कार्स भारतात मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आता 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेल्या गाड्याही दिसू लागल्या आहेत. मात्र अजूनही काही मॉडेल्स अशी आहेत जी विक्रीत टॉपवर असली तरी सेफ्टीच्या बाबतीत मागे पडतात. त्यात सर्वात मोठं नाव आहे Maruti Suzuki WagonR. ही कार महिन्याला लाखोंच्या संख्येने विकली जाते. … Read more

Tata Punch मध्ये मोठा बदल लवकरच? नवे Spy Photos पाहून कारप्रेमी थक्क, 2026 मध्ये धडाकेबाज फेसलिफ्ट?

Tata Punch facelift

Tata Punch Facelift : Tata Motorsची कॉम्पॅक्ट SUV Tata Punch ही भारतीय बाजारात सुरूवातीपासूनच सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक ठरली आहे. मजबूत बिल्ड क्वालिटी, SUV-लूक आणि परवडणारी किंमत यामुळे या गाडीने सतत चांगली विक्री नोंदवली आहे. दरम्यान, कंपनी वेळोवेळी फिचर्समध्ये बदल करत असली तरी डिझाईनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले नव्हते. मात्र आता असे संकेत मिळत आहेत … Read more

Mahindra Vision S चे पहिले स्पाय फोटो व्हायरल! ADAS, सनरूफ आणि दमदार ग्राउंड क्लीयरन्ससह येतेय नवी SUV!

Mahindra Vision S

भारतातील SUV सेगमेंटमध्ये एक मोठा भूकंप घडवण्यासाठी महिंद्रा सज्ज झाली आहे. कंपनी आपल्या नव्या मल्टी-एनर्जी NU IQ प्लॅटफॉर्मवर आधारित SUV लाइनअप तयार करत आहे आणि त्यातील सर्वात चर्चेत असलेली Mahindra Vision S आता रस्त्यावर टेस्टिंगदरम्यान दिसली आहे. ही SUV थेट नुकतीच सादर झालेल्या Tata Sierra SUV ला टक्कर देणार असल्याने ऑटोप्रेमींमध्ये तिची जोरदार चर्चा सुरू … Read more

नव्या वर्षात CNG कारधारकांसाठी मोठी खुशखबर! CNG दरात मोठी घसरण? वाचतील थेट हजारो रुपये!

CNG price cut

CNG Price Cut : भारतामध्ये दर महिन्याला लाखो गाड्यांची विक्री होते आणि त्यातील मोठा वाटा CNG कारांचा असतो. गेल्या काही वर्षांत CNG च्या किमती सलग वाढल्यामुळे कारधारकांच्या खिशाला मोठा फटका बसला. मात्र आता CNG कार वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या वर्षात CNG च्या दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. … Read more

₹60 हजार भाड्याने कार आणि थेट…, मुंबईत इव्हेंट मॅनेजरचा धक्कादायक कार घोटाळा उघड!

Mumbai car scam

Mumbai Car Scam : लक्झरी कार भाड्याने घेऊन थेट बँकेत गहाण ठेवण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. मालवणी पोलिसांनी एका इव्हेंट ऑर्गनायझरला अटक केली असून, त्याने अनेक कारमालकांची फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. मालवणी परिसरातील एका रहिवाशाकडून आरोपीने टोयोटा फॉर्च्युनर कार महिन्याला ₹60 हजार भाड्याने घेतली होती. सुरुवातीचे काही महिने नियमित … Read more

फॅमिली कार खरेदी करणार असाल तर थांबा! Nissan ची ‘नवीन’ MPV येतेय!

Nissan Gravite

Nissan Gravite : जपानी कार निर्माता Nissan ने भारतासाठी खास विकसित केलेल्या आपल्या आगामी MPV चे नाव अखेर जाहीर केले आहे. या नव्या MPV चे नाव आहे Nissan Gravite. कंपनीने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, Gravite चे जागतिक अनावरण जानेवारी 2026 मध्ये होणार असून, मार्च 2026 पासून डीलरशिपवर ही गाडी उपलब्ध होईल. या घोषणेसोबतच Nissan … Read more

Safari आणि Sierra नंतर Tata Sumo ची एंट्री?

New Gen Tata Sumo

New Gen Tata Sumo : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी Tata Motors सध्या आपल्या जुन्या, लोकप्रिय मॉडेल्सना नव्या अवतारात सादर करण्यावर भर देताना दिसते. Safari आणि नुकतीच लाँच झालेली New-Gen Tata Sierra यावरून हे स्पष्ट झाले आहे. आता सोशल मीडियावर एक प्रश्न जोरात विचारला जात आहे – “पुढचा नंबर Tata Sumo ची?” 1990 आणि 2000 … Read more

भारतात Tata Sierra SUV ची बुकिंग सुरू! किंमत, फीचर्स, सेफ्टी, इंजिन, सर्व डिटेल्स एकाच ठिकाणी…

Tata Sierra Booking

Tata Sierra Booking : टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सने नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय बाजारात बहुप्रतिक्षित Tata Sierra SUV अधिकृतपणे लॉन्च केली. लॉन्चवेळी बेस व्हेरिएंटची किंमत जाहीर करण्यात आली होती, तर आता सर्व व्हेरिएंट्सचे संपूर्ण दर जाहीर झाल्यानंतर कंपनीने Tata Sierra ची बुकिंग सुरू केली आहे. बॉक्सी डिझाइन, प्रीमियम इंटीरियर, लेव्हल-2 ADAS आणि पेट्रोल-डिझेल इंजिन पर्यायांमुळे ही … Read more