रॉयल एनफील्डची नवीन ‘गुरिल्ला 450’ बाईक लाँच, सर्वसामान्यांच्या ‘बजेटबाहेर’

Royal Enfield Guerrilla 450 launched check price details in marathi

Royal Enfield Guerrilla 450 Launched : भारतातील आघाडीची बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफिल्डने दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अधिकृतपणे आपली नवीन बाईक गुरिल्ला 450 विक्रीसाठी लाँच केली आहे. स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित एका मेगा इव्हेंटमध्ये कंपनीने ही नवीन बाईक जागतिक बाजारपेठेत लाँच केली आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या कंपनीने नवीन गुरिल्ला 450 भारतीय बाजारपेठेत … Read more

तीन-चार नाही, तर 15 वर्ष चालतील अशा CNG गाड्या! सर्वात स्वस्त आणि सुरक्षित; पाहा लिस्ट

best CNG car for long term use in India and low maintainence

Best CNG Car For Long Term Use : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे देशात सीएनजी गाड्यांची मागणी वाढू लागली आहे. सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांचे सीएनजी मॉडेल बाजारात आले आहेत, परंतु चांगले फीचर्स आणि मजबूत बिल्ड क्वालिटी असलेल्या गाड्यांचे फारच कमी पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला 15 वर्षे चालणारी सीएनजी कार हवी असेल, तर आम्ही तुम्हाला … Read more

Bajaj ने लाँच केली जगातील पहिली CNG बाईक, फुल टाकीत देईल 330 किमीचं मायलेज!

Bajaj CNG bike name officially revealed check details in marathi

Bajaj CNG Bike Freedom 125 : बजाजने जगातील पहिली CNG बाईक Freedom 125 भारतात लाँच केली आहे. या बाईकची सुरुवातीची किंमत 95,000 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. कंपनीने ही बाईक डिस्क एलईडी, ड्रम एलईडी आणि ड्रम या तीन व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. या बाईकच्या ड्रम व्हेरिएंटची किंमत 95,000 रुपये, ड्रम एलईडीची किंमत 1,05,000 रुपये आणि … Read more

आता टोलसाठी मिळणार MST सारखा मंथली पास, नितीन गडकरींचा नवा प्लॅन, त्रास कमी होणार!

highway toll monthly pass may be introduced says nitin gadkari

Toll Monthly Pass : येत्या काळात टोल रस्त्याचा वापर करण्यासाठी वाहनचालकांना मासिक पास देण्याचा विचार केला जात आहे. हा पास भारतीय रेल्वेने दैनंदिन प्रवाशांना दिलेल्या मासिक सीझन तिकीट (MST) सारखा असेल. टोलवसुली थांबल्याने सरकारी तिजोरीत अधिक पैसा येईल आणि लोकांना त्रासातून दिलासा मिळेल. नवी दिल्ली येथे आयोजित ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) वरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत … Read more

स्क्रॅपला जाणाऱ्या जुन्या गाडीचा नंबर तुम्हाला परत मिळेल, फक्त ‘हे’ काम करा!

Vehicle Scrappage Policy in India you will be able to get old number

Vehicle Scrappage Policy : तुमच्या गाडीचे आयुष्य पूर्ण झाल्यानंतर स्क्रॅप होणार असेल, तर तुम्ही तुमच्या नवीन गाडीवर जुना नंबर ट्रान्सफर करू शकाल. आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, विहित शुल्क भरून आणि स्क्रॅप प्रमाणपत्र सबमिट केल्यानंतर दिल्ली परिवहन विभाग तुम्हाला पुन्हा जुना क्रमांक वाटप करेल. स्क्रॅप धोरणांतर्गत अशी तरतूद करण्यात आल्याचे परिवहन विभागाचे म्हणणे आहे. जुन्या वाहनाचा … Read more

नवीन Maruti Swift 2024 आवडलीय? 1 लाखाच्या डाऊनपेमेंटवर कितीचा EMI बसेल? जाणून घ्या..

New Maruti Swift 2024 Finance Monthly EMI Plan Marathi Latest News

New Maruti Swift 2024 : मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे, जिच्याकडे हॅचबॅक ते SUV पर्यंत मोठ्या प्रमाणात कार आहेत, त्यापैकी एक मारुती स्विफ्ट आहे जी कंपनीने अलीकडेच एका नवीन अवतारात लाँच केली. मारुती सुझुकी स्विफ्ट तिच्या स्पोर्टी लुक, किंमत आणि मायलेजमुळे भारतातील मध्यमवर्गीयांमध्ये खूप लोकप्रिय आहे. जर तुम्ही देखील नवीन … Read more

‘या’ 5 कारणांमुळे ग्रामीण भागात महिंद्रा बोलेरोची मोठ्या प्रमाणात होते विक्री!

These are the 5 reasons why Mahindra Bolero sells very well in rural areas

Mahindra Bolero : महिंद्रा बोलेरो ही गाडी ग्रामीण भागात बिनदिक्कतपणे खरेदी केली जाते. ही गाडी शक्तिशाली आहेच, सोबत गाडीची क्षमता देखील अतुलनीय आहे. ग्रामीण भागात बोलेरो खरेदी करणाऱ्यांची संख्या एवढी जास्त का आहे, याचे कारण एकाल तर तुम्हीही या दमदार देसी एसयूव्हीचे वेडे व्हाल. बोलेरो तिच्या विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. ही गाडी वर्षानुवर्षे टिकू शकते, यामुळे … Read more

Tata Altroz ​​Racer 2024 : टाटा अल्ट्रोझ रेसर गाजवणार मार्केट..! मिळणार खास फीचर्स, जाणून घ्या!

Tata Altroz Racer is back in action check details in marathi

Tata Altroz ​​Racer 2024 : तुम्ही येत्या काही दिवसांत नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशांतर्गत कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स 13 जून रोजी आपली बहुप्रतिक्षित टाटा अल्ट्रोझ रेसर लाँच करणार आहे. आगामी अल्ट्रोझ ​​रेसर नुकतीच भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 मध्ये प्रदर्शित करण्यात आली. अल्ट्रोझ ​​रेसर सध्याच्या अल्ट्रोझ ​​प्रीमियम … Read more

New Hero Splendor 2024 : नवीन स्प्लेंडर 2024 लाँच, एक नंबर फीचर्स आणि 73 किमीचं मायलेज!

New-gen Hero Splendor Plus Xtec 2.0 launched at Rs 83000

New Hero Splendor 2024 : देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक Hero MotoCorp ने देशांतर्गत बाजारपेठेत आपल्या प्रसिद्ध प्रवासी बाइक Hero Splendor XTEC चा नवीन अवतार लाँच केला आहे. कंपनीने याचे नाव Splendor+ XTEC 2.0 ठेवले आहे. यामध्ये काही कॉस्मेटिक अपडेट्स देण्यात आले आहेत ज्यामुळे ते मागील मॉडेलपेक्षा चांगले आहे. नवीन Splendor+ XTEC 2.0 ची किंमत … Read more

कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लोनवर बाईक खरेदी करता येते? नियम काय आहे? जाणून घ्या!

Know How To Get A Bike Loan For College Students In India check rule

Bike Loan For College Students : भारतात, वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली कोणतीही व्यक्ती वाहन खरेदी करण्यास आणि ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यास पात्र आहे. जर आपण कॉलेज विद्यार्थ्यांबद्दल बोललो तर – होय विद्यार्थी कर्जावर बाईक खरेदी करू शकतो. परंतु यासाठी काही अटी व शर्ती आहेत, ज्यांचे पालन केल्याशिवाय तो बाईक कर्जासाठी अर्ज करू शकत नाही. बँका … Read more