ओए होए..! नवीन टाटा हॅरियरवर जडलाय अनेकांचा जीव, सर्व म्हणतायत ‘ड्रीम कार’!
2023 Tata Harrier In Marathi : बर्याच प्रतीक्षेनंतर टाटा हॅरियर फेसलिफ्ट भारतात लाँच करण्यात आली आहे. टाटाने 2023 हॅरियरला पूर्णपणे नवीन डिझाइन दिले आहे आणि त्याची फीचर्सदेखील लक्षणीयरीत्या अपडेट करण्यात आली आहेत. नवीन टाटा हॅरियरची किंमत 15.49 लाख रुपयांपासून सुरू होते (एक्स-शोरूम). लाँच झाल्यापासून, ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये सुरक्षिततेसाठी या गाडीला 5 स्टार रेटिंग मिळाले … Read more