EV घेणार? मग खुशखबर! या राज्यात मिळणार 100% रोड टॅक्स माफी, कार आणि स्कूटर दोन्हीवर लागू

electric vehicle news india

EV Road Tax Free : तमिळनाडू सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना (EV) मोठा बूस्ट देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने इलेक्ट्रिक दोनचाकी आणि चारचाकी वाहनांवर लागू असलेली 100% रोड टॅक्स माफी आणखी वाढवत 31 डिसेंबर 2027 पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अधिकृत सरकारी आदेशही जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे EV खरेदी करणाऱ्या ग्राहकांना … Read more

एकदाच चार्ज… आणि 1,008 किमी! Renault च्या इलेक्ट्रिक कारने केला अविश्वसनीय कारनामा

Renault Filante Record

इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल सर्वात मोठा प्रश्न असा विचारला जातो की “एकदा चार्ज केल्यावर खरंच किती किलोमीटर चालते?” पण आता Renault ने याचे प्रॅक्टिकल उत्तर दिलं आहे — तेही कागदोपत्री नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यावर! Renault च्या Filante Record 2025 डेमो इलेक्ट्रिक कारने एका सिंगल चार्जवर तब्बल 1,008 किमी प्रवास पूर्ण केला आहे.विशेष म्हणजे हा प्रवास कोणत्याही प्रयोगशाळेत … Read more

ह्युंदाईची मोठी एंट्री! ‘Prime Taxi Range’ भारतात लाँच, आता Grand i10 Nios आणि Aura येणार खास टॅक्सी अवतारात, जाणून घ्या किंमत-फीचर्स

Hyundai Prime Taxi Range

Hyundai Prime Taxi Range : भारतातील आघाडीची कार निर्माता कंपनी Hyundai Motor India ने कमर्शियल टॅक्सी मार्केटसाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. कंपनीने नवीन “Prime Taxi Range” लाँच केली असून यामध्ये एक हॅचबॅक आणि एक कॉम्पॅक्ट सेडान कारचा समावेश आहे. या गाड्यांना अनुक्रमे Prime HB (हॅचबॅक) आणि Prime SD (सेडान) अशी नावे देण्यात आली आहेत. … Read more

भारताची सर्वाधिक विकली जाणारी कार, पण सेफ्टी Star फक्त 1!

maruti suzuki wagonr safety rating

Maruti Suzuki Wagonr Safety Rating : मारुती सुझुकीच्या कार्स भारतात मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आता 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेल्या गाड्याही दिसू लागल्या आहेत. मात्र अजूनही काही मॉडेल्स अशी आहेत जी विक्रीत टॉपवर असली तरी सेफ्टीच्या बाबतीत मागे पडतात. त्यात सर्वात मोठं नाव आहे Maruti Suzuki WagonR. ही कार महिन्याला लाखोंच्या संख्येने विकली जाते. … Read more

Tata Punch मध्ये मोठा बदल लवकरच? नवे Spy Photos पाहून कारप्रेमी थक्क, 2026 मध्ये धडाकेबाज फेसलिफ्ट?

Tata Punch facelift

Tata Punch Facelift : Tata Motorsची कॉम्पॅक्ट SUV Tata Punch ही भारतीय बाजारात सुरूवातीपासूनच सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक ठरली आहे. मजबूत बिल्ड क्वालिटी, SUV-लूक आणि परवडणारी किंमत यामुळे या गाडीने सतत चांगली विक्री नोंदवली आहे. दरम्यान, कंपनी वेळोवेळी फिचर्समध्ये बदल करत असली तरी डिझाईनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले नव्हते. मात्र आता असे संकेत मिळत आहेत … Read more

Mahindra Vision S चे पहिले स्पाय फोटो व्हायरल! ADAS, सनरूफ आणि दमदार ग्राउंड क्लीयरन्ससह येतेय नवी SUV!

Mahindra Vision S

भारतातील SUV सेगमेंटमध्ये एक मोठा भूकंप घडवण्यासाठी महिंद्रा सज्ज झाली आहे. कंपनी आपल्या नव्या मल्टी-एनर्जी NU IQ प्लॅटफॉर्मवर आधारित SUV लाइनअप तयार करत आहे आणि त्यातील सर्वात चर्चेत असलेली Mahindra Vision S आता रस्त्यावर टेस्टिंगदरम्यान दिसली आहे. ही SUV थेट नुकतीच सादर झालेल्या Tata Sierra SUV ला टक्कर देणार असल्याने ऑटोप्रेमींमध्ये तिची जोरदार चर्चा सुरू … Read more

नव्या वर्षात CNG कारधारकांसाठी मोठी खुशखबर! CNG दरात मोठी घसरण? वाचतील थेट हजारो रुपये!

CNG price cut

CNG Price Cut : भारतामध्ये दर महिन्याला लाखो गाड्यांची विक्री होते आणि त्यातील मोठा वाटा CNG कारांचा असतो. गेल्या काही वर्षांत CNG च्या किमती सलग वाढल्यामुळे कारधारकांच्या खिशाला मोठा फटका बसला. मात्र आता CNG कार वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या वर्षात CNG च्या दरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. … Read more

Tata Avinya येतेय Sportback स्टाइलमध्ये! 2026 मध्ये भारतात धडाकेबाज लाँच, दिसायलाही प्रीमियम आणि फ्युचरिस्टिक!

Tata Avinya

Tata Avinya : भारतामध्ये इलेक्ट्रिक कार मार्केट झपाट्याने वाढत असताना Tata Motors पुन्हा एकदा मोठा खेळ करणार आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की त्यांची नवी लक्झरी इलेक्ट्रिक कार रेंज “Avinya” सर्वप्रथम Sportback स्टाइलमध्ये लाँच होणार आहे. विशेष म्हणजे ही कार Jaguar Land Rover च्या अत्याधुनिक EMA (Electrified Modular Architecture) प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. त्यामुळे परफॉर्मन्स, … Read more

₹60 हजार भाड्याने कार आणि थेट…, मुंबईत इव्हेंट मॅनेजरचा धक्कादायक कार घोटाळा उघड!

Mumbai car scam

Mumbai Car Scam : लक्झरी कार भाड्याने घेऊन थेट बँकेत गहाण ठेवण्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. मालवणी पोलिसांनी एका इव्हेंट ऑर्गनायझरला अटक केली असून, त्याने अनेक कारमालकांची फसवणूक करून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. मालवणी परिसरातील एका रहिवाशाकडून आरोपीने टोयोटा फॉर्च्युनर कार महिन्याला ₹60 हजार भाड्याने घेतली होती. सुरुवातीचे काही महिने नियमित … Read more

फॅमिली कार खरेदी करणार असाल तर थांबा! Nissan ची ‘नवीन’ MPV येतेय!

Nissan Gravite

Nissan Gravite : जपानी कार निर्माता Nissan ने भारतासाठी खास विकसित केलेल्या आपल्या आगामी MPV चे नाव अखेर जाहीर केले आहे. या नव्या MPV चे नाव आहे Nissan Gravite. कंपनीने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, Gravite चे जागतिक अनावरण जानेवारी 2026 मध्ये होणार असून, मार्च 2026 पासून डीलरशिपवर ही गाडी उपलब्ध होईल. या घोषणेसोबतच Nissan … Read more