भारतातील सर्वात महाग नंबर प्लेट! तब्बल ₹1.17 कोटींना विक्री
India Costliest Car Number : हरयाणामध्ये बुधवारी एक ऐतिहासिक घटना घडली. एका कारसाठीचा VIP नंबर ‘HR88B8888’ तब्बल ₹1.17 कोटींना विकला गेला. भारतात यापूर्वी इतक्या महागड्या दरात वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर कधीच विकला गेला नव्हता. हरयाणा सरकार दर आठवड्याला ऑनलाईन पद्धतीने VIP किंवा फॅन्सी नंबरची लिलाव प्रक्रिया आयोजित करते. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता ते सोमवारी सकाळी 9 … Read more