हेल्मेट बनवणाऱ्या 162 कंपन्यांवर बंदी, केंद्र सरकारचा ‘कडक’ निर्णय!

Government cancelled or allowed to expire 162 helmet manufacturing licences to date

Helmet : केंद्र सरकार आता दुचाकीस्वारांच्या सुरक्षेबाबत पूर्वीपेक्षा अधिक जागरूक झाले आहे. ही सुरक्षा लक्षात घेऊन केंद्र सरकारने 162 हेल्मेट उत्पादक कंपन्यांवर बंदी घातली आहे. या सर्व कंपन्या बीएसआय (ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स इंडिया) च्या मानकांनुसार हेल्मेट तयार करत नव्हत्या. त्यामुळे सरकारने या कंपन्यांवर कारवाई केली आहे. रस्त्याच्या कडेला हेल्मेट विकताना तुम्ही पाहिलं असेल. या हेल्मेटवर … Read more

Diwali 2024 : देशातील नंबर 1 बाईक कंपनी देतेय छप्परफाड ऑफर्स! जाणून घ्या

Indias number one bike company Hero offering huge discounts on diwali 2024

Diwali 2024 Hero Bikes Offers : देशातील सर्वात मोठी बाईक उत्पादक Hero MotoCorp दिवाळीनिमित्त त्यांच्या बाईक्सवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. ज्यामध्ये तुम्हाला फायदे, रोख सूट आणि टीडीपी सारख्या ऑफर्स मिळतील. Hero MotoCorp ही देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी आहे, हीरो देशात सर्वाधिक बाईक विकते. तर 100cc आणि 125cc बाईक्च्या सेगमेंटमध्ये हिरोने वर्चस्व राखले … Read more

Honda CB300F : होंडाने लाँच केली देशातील पहिली 300 सीसी Flex-Fuel बाईक! किंमत ‘इतकी’

Honda CB300F Flex Fuel launched in India check price details in marathi

Honda CB300F Flex Fuel Bike : होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने (HMSI) अधिकृतपणे नवीन CB300F फ्लेक्स-फ्युल बाईक लाँच केली आहे, जी भारतातील पहिली 300 cc फ्लेक्स-फ्युल बाईक आहे. या बाईकच्या लाँचसोबतच कंपनीने तिचे अधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. खरेदीदार आता होंडाच्या Bigwing डीलरशिपवर ही बाईक बुक करू शकतात आणि त्याची किंमत 1.70 लाख रुपये (एक्स-शोरूम) … Read more

फक्त ₹50,000 मध्ये मिळतेय OLA ची इलेक्ट्रिक स्कूटर! एकदा पाहाच ही ऑफर

Ola S1 Electric Scooter get discounts up to ₹25,000 under 3-day offer rush

Ola S1 Electric Scooter Offer : देशातील आघाडीची ईव्ही कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिकला सध्या ग्राहकांच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. आता कंपनीने फेस्टिव्ह सीझन कॅश करण्यासाठी फेस्टिव्ह सीझन ऑफर आणली आहे. ओला इलेक्ट्रिकने ‘BOSS 72-hour Rush’ ची घोषणा केली आहे. ही ऑफर आजपासून म्हणजेच 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून तुम्ही 12 ऑक्टोबरपर्यंत या ऑफरचा लाभ … Read more

Upcoming Cars in India 2024 : पैसे तयार ठेवा! या महिन्यात लाँच होणार ‘जबरदस्त’ गाड्या, किंमत…

Upcoming Cars in India 2024 check details in marathi

Upcoming Cars in India 2024 : ऑक्टोबर महिना सुरू झाला आहे. आपली विक्री वाढवण्यासाठी कार कंपन्या या फेस्टिव्ह सीझनमध्ये नवीन कार लाँच करून ग्राहकांना आकर्षित करण्याच्या तयारीत आहेत. नवरात्री, दसरा आणि दिवाळीसाठी नवीन ऑफर आणि सवलती देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला जाईल. जर तुम्हीही या सणासुदीच्या काळात नवीन कार घेण्याचे ठरवले असेल, तर या … Read more

Renault Kwid पासून MG Comet EV पर्यंत… 5 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ गाड्या!

Cars under 5 Lakh in India 2024 Renault Kwid MG Comet EV Maruti Suzuki Alto K10

Cars under 5 Lakh in India 2024 : तुम्ही देखील या सणासुदीच्या हंगामात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल परंतु तुमचे बजेट फक्त 5 लाख रुपयांपर्यंत आहे, तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या अशा तीन उत्तम गाड्यांबद्दल सांगणार आहोत जे कमी किमतीत उत्कृष्ट मायलेज देतात. या यादीमध्ये रेनॉल्ट, … Read more

Yamaha कंपनीकडून ऑफर! 150cc च्या बाईकवर ₹7000 ची सूट, स्कूटरवरही ‘तगडा’ डिस्काऊंट

Yamaha India announces festive discounts on these bike check details

Yamaha Bikes Discount : देशात सणासुदीला सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या हंगामाचा फायदा घेण्यासाठी, यामाहा इंडियाने त्यांच्या काही उत्पादनांवर सवलतीच्या ऑफरही जारी केल्या आहेत. कंपनीने Yamaha FZ सीरीज आणि 125cc Fi Hybrid स्कूटरवर सूट दिली आहे. जर तुम्ही सणासुदीच्या काळात बाईक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर यामाहा इंडियाच्या या ऑफरबद्दल नक्कीच जाणून घ्या. कंपनीने … Read more

Revolt ची सर्वात ‘स्वस्त’ इलेक्ट्रिक बाईक लाँच, फक्त 499 रुपयांमध्ये करा बुक!

Revolt RV1 Electric Motorcycle Launched Starting Rs 85K

Revolt RV1 Electric Motorcycle : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक रिव्हॉल्ट मोटर्सने अधिकृतपणे आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक Revolt RV1 प्रवासी विभागात विक्रीसाठी लाँच केली आहे. ही बाईक एकूण दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 84,990 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व दुचाकींपैकी 70% बाईक आहेत आणि प्रवासी … Read more

भारतात पुन्हा येणार Ford कंपनी? तामिळनाडू प्लांटसाठी ‘हा’ प्लॅन, वाचा!

Ford makes India re-entry in Chennai plant india check details

Ford : फोर्डने भारतीय ग्राहकांच्या मनात पुन्हा एकदा आशा जागवली आहे. असे मानले जात आहे की फोर्ड लवकरच भारतात पुनरागमन करू शकते. यासाठी अलीकडेच फोर्डने तामिळनाडू सरकारला इरादा पत्र दिले असून फोर्ड+ योजनेची माहिती दिली आहे. फोर्डचे भारतात प्लांट होते, त्यापैकी कंपनीने गुजरातचा प्लांट टाटाला विकला आणि कंपनीने तामिळनाडू प्लांट राखून ठेवला. जेव्हा फोर्ड पुन्हा … Read more

मारुती सुझुकी Swift CNG लाँच! मिळेल 32 किमीपेक्षा जास्त मायलेज, किंमत…

New Maruti Suzuki Swift CNG Launched check Price Mileage

New Maruti Suzuki Swift CNG : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने अखेर आपली चौथी जनरेशन मारुती स्विफ्ट सीएनजी भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. कंपनीने प्रथम पेट्रोल प्रकार लाँच केला, ज्याची सुरुवातीची किंमत 6.49 लाख रुपये आहे. आता कंपनीने अधिकृतपणे आपली कंपनी फिटेड सीएनजी व्हेरिएंट विक्रीसाठी लाँच केले आहे. नवीन मारुती स्विफ्ट सीएनजीची … Read more