टाटा कर्व फक्त ₹9.99 लाखात मिळणार! आता पेट्रोल-डिझेलमध्येही उपलब्ध

Tata Curvv launched priced from almost rs 10 lakhs introductory and ex-showroom

Tata Curvv : टाटा मोटर्सने आज अधिकृतपणे आपल्या नवीन कूप स्टाइल SUV टाटा कर्वचे ICE व्हर्जन (पेट्रोल-डिझेल) देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी लाँच केले आहे. याआधी कंपनीने त्याचे इलेक्ट्रिक व्हर्जन कर्व EV लाँच केली. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेली ही मध्यम आकाराची SUV 9.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली आहे. त्याच्या टॉप मॉडेलची … Read more

SUV च्या मालकांनो…जाणून घ्या तुमच्या गाडीचे मायलेज कसे वाढवायचे!

Know How to increase SUV mileage check these tips in marathi

Know How To Increase SUV Mileage : एसयूव्ही गाड्या साधारणपणे मोठ्या आणि जड असतात. या कारणास्तव, त्यांच्यामध्ये शक्तिशाली इंजिन देखील प्रदान केले आहेत. त्यामुळे एसयूव्हीचे मायलेज खूपच कमी असते. टोयोटा फॉर्च्युनर सारख्या अनेक एसयूव्हीचे मायलेज 10 किमी प्रति लिटरपेक्षा कमी आहे. त्यामुळे एसयूव्ही वापरकर्त्यांच्या खिशावर अधिक भार पडतो. जर एसयूव्ही मालकांनी काही युक्त्या वापरल्या, तर … Read more

VIDEO : गाडीचं रनिंग 9 लाख 99 हजार 999 किमी…! मीटर 10 लाखाच्या पुढे जाईना, डीलर हैराण

Honda Accord car has run 999999 km meter stopped working

Car Run 9,99,999 km : कारमधील तांत्रिक बिघाड तुम्ही आतापर्यंत अनेकदा वाचले किंवा ऐकले असतील. त्यानंतर लोक कार कंपन्यांकडून पार्ट बदलण्याची किंवा दुरुस्तीची मागणी करत असतात. पण नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कॅनेडियन भारतीय अरुण घोष हे Honda Accord सेडान कारचे मालक आहेत आणि आता त्यांच्या कारचे ओडोमीटर … Read more

‘समय बदल रहा है’, जपानमध्ये धावणार ‘ही’ मेड-इन-इंडिया गाडी! 1,600 गाड्यांची पहिली खेप गेली

Maruti Suzuki commences export of Made in India Fronx to Japan

Maruti Suzuki Fronx : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने आपली ‘मेड-इन-इंडिया’ SUV फ्रॉन्क्स जपानला निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. फ्रॉन्क्सही मारुती सुझुकीची जपानमध्ये लाँच होणारी पहिली SUV असेल. माहिती देताना कंपनीने सांगितले की, फ्रॉन्क्सची निर्मिती मारुती सुझुकीच्या गुजरातमधील अत्याधुनिक प्लांटमध्ये केली जाते. सुरुवातीला, जपानसाठी 1,600 हून अधिक फ्रॉन्क्स SUV ची … Read more

Mahindra Thar Roxx Features : महिंद्रा थार ‘रॉक्स’ मध्ये नवं काय, जे जुन्यामध्ये नाही?

Mahindra Thar Roxx Features All you need to know about 5-door SUV In Marathi

Mahindra Thar Roxx Features : महिंद्रा थार रॉक्स लाँच होण्यापूर्वीच सर्वांच्या पसंतीला उतरत आहे. कंपनी ही आपली 5-डोर ऑफरोड SUV 15 ऑगस्टला लाँच करेल. कंपनी या गाडीचे काही फोटो शेअर करत आहे. याशिवाय त्याचे छोटे व्हिडीओ टीझरही रिलीज केले जात आहेत. महिंद्राने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थार रॉक्सला दोन बॉडी कलर पर्याय ब्लॅक आणि व्हाईटमध्ये … Read more

टाटा बॅकफुटवर..! भारतात लाँच झाली ‘स्वस्त’ SUV; किंमत 7.99 लाख रुपये

Citroen Basalt launched in India at Rs. 7.99 lakh check details

Citroen Basalt launched In India : फ्रेंच कार निर्माता कंपनी Citroen ने आज अधिकृतपणे आपली नवीन कूप-शैलीची SUV Citroen Basalt भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लाँच केली आहे. Citroen ने ही नवीन SUV फक्त 7.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत सादर केली आहे. लाँच झाल्यानंतर कंपनीने त्याचे अधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. त्याचे ग्राहक केवळ 11,001 … Read more

सुझुकी, टाटाचं मार्केट खाणार..! ट्विन CNG सिलिंडरसोबत भारतात आली Hyundai ची कार, मायलेज कमाल

Hyundai Grand i10 NIOS CNG launched in India check price details

Hyundai Grand i10 NIOS CNG Launched : ह्युंदाईची प्रसिद्ध बजेट कार Grand i10 Nios देशात खूप पसंत केली जात आहे. आता ह्युंदाई मोटार इंडियाने ही कार सीएनजी व्हेरिएंटमध्ये देखील भारतीय बाजारात लाँच केली आहे. या कारमध्ये ट्विन सिलेंडर सीएनजी इंजिन आहे. या इंजिनच्या मदतीने आता लोकांना जास्त मायलेज मिळणार आहे. Hyundai Grand i10 Nios Hi-CNG … Read more

5-Door Mahindra Thar ROXX : 15 ऑगस्टला लाँच होतेय नवीन ‘महिंद्रा थार’, मिळणार 5 दरवाजे!

5 door Mahindra Thar ROXX SUV arrives on Independence Day 2024 check details

5-Door Mahindra Thar ROXX : जेव्हा जेव्हा ऑफ-रोडिंग SUV चा विचार येतो तेव्हा महिंद्रा थार हे पहिले नाव मनात येते. जीप स्टाईल महिंद्रा थारने आपल्या धडाकेबाज लुक आणि दमदार कामगिरीच्या जोरावर तरुणांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. कालांतराने महिंद्राला समजले की थारचा एकमेव दोष म्हणजे 3-Door अपडेट करण्याची गरज आहे. यामुळेच महिंद्रा कंपनी 15 ऑगस्टला … Read more

New Renault Duster 2024 Launched : मस्त फीचर्स, लूकसह नवीन ‘डस्टर’ लाँच!

New Renault Duster 2024 Launched in Turkey check price features details

New Renault Duster 2024 Launched : बराच काळ चर्चेत राहिल्यानंतर, फ्रेंच कार कंपनी रेनॉल्टने अखेर आपली प्रसिद्ध एसयूव्ही डस्टर पूर्णपणे नवीन शैलीत सादर केली आहे. या एसयूव्हीने मध्यपूर्वेतील तुर्कीच्या भूमीतून जागतिक स्तरावर पदार्पण केले आहे. सर्वप्रथम, ही एसयूव्ही तुर्कीमध्ये लाँच करण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनी तुर्कीमध्ये असलेल्या प्लांटमध्ये या नेक्स्ट जनरेशन डस्टरचे उत्पादन करत आहे. … Read more

बाईक चालवणाऱ्यांनो, मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीशी बोलाल तर होईल दंड! आला ‘नवीन’ नियम

Listen Bikers Talking to pillion while riding now punishable in this state

Bikers News : रोड सेफ्टीचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन केरळ मोटार वाहन विभागाने (MVD) दुचाकीस्वारांना लक्ष्य करणारा एक नवीन नियम लागू केला आहे, ज्यानुसार बाईकवर पाठी बसलेल्या लोकांना बाईक चालवणाऱ्या व्यक्तीशी बोलण्यास मनाई असेल. शिवाय त्याचा दंडही होणार आहे. रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने हे निर्देश, अशा विचलित करणाऱ्या वर्तनांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकतात. या … Read more