Maruti Wagon R घ्यायचीय? फक्त 1 लाखात मिळते म्हणे! जाणून घ्या EMI किती येणार
Maruti Wagon R : भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह वाहन उत्पादकांपैकी एक असलेली Maruti Suzuki कंपनी प्रत्येक सेगमेंटमध्ये आपली गाडी ऑफर करते. हॅचबॅक कारच्या श्रेणीत कंपनीची लोकप्रिय गाडी म्हणजेच Maruti Wagon R. जर तुम्हाला ही गाडी घरी आणायची असेल, तर फक्त 1 लाख रुपयांची डाउन पेमेंट करून तुम्ही ती सहजपणे खरेदी करू शकता. मात्र त्यानंतर दरमहा किती … Read more